• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos protest of maharashtra navnirman sena over potholes on roads in pune msr 87 svk

PHOTOS : पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनोखे आंदोलन

खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून नोंदवला निषेध

Updated: July 18, 2022 16:51 IST
Follow Us
  • पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवरून आज मनेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.(सर्व फोटो - सागर कासार)
    1/17

    पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवरून आज मनेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.(सर्व फोटो – सागर कासार)

  • 2/17

    पुणे शहरात मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत आहे.

  • 3/17

    यामुळे शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

  • 4/17

    परिणामी वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

  • 5/17

    या पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध ठिकाणी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

  • 6/17

    कोथरूड विभागाच्या वतीने आज खड्यांच्या भोवती रांगोळी काढून पुणे महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.

  • 7/17

    मनसे पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात मनपा असं लिहिलेल्या कागदी होड्या सोडून निषेध नोंदवला.

  • 8/17

    लवकरात लवकर जर खड्डे बुजवले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी दिला आहे.

  • 9/17

    आंदोलनात विभाग सचिव राजेंद्र वेडे पाटील, शहर संघटक शैलेश जोशी, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे आदी उपस्थित होते.

  • 10/17

    तसेच, सचिन विप्र, गणेश शिंदे, पांडुरंग सुतार, शाखा अध्यक्ष विराज डाकवे,किरण उभे, शुभम गुजर, किरण जोशी, ज्ञानेश्वर काकडे यावेळी उपस्थित होते.

  • 11/17

    खड्ड्यांभोवती रांगोळी काढून आणि खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून आंदोलन करण्यात आले.

  • 12/17

    यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहाराध्यक्ष साईनाथ बाबर यांची उपस्थिती होती.

  • 13/17

    महापालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त केले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

  • 14/17

    खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे.

  • 15/17

    काही ठिकाणी तर प्रचंड मोठे खड्डे आहेत. जे वाहनधारकांसाठी धोकादायक आहेत.

  • 16/17

    मनसेच्या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता

  • 17/17

    मनसेच्या या अनोख्या आंदोलनाने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले.

TOPICS
पर्जन्यवृष्टीRainfallपुणे न्यूजPune NewsमनसेMNS

Web Title: Photos protest of maharashtra navnirman sena over potholes on roads in pune msr 87 svk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.