• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. cochin shipyard limited handover ins vikrant to indian navy asj

Photos : अखेर ‘आयएनएस विक्रांत’ नौदलाकडे सुपूर्त, नौदलाच्या सेवेत लवकरच दाखल होणार, विक्रांतची माहिती एका क्लिकवर…

INS Vikrant येत्या १५ ऑगस्टला नौदलात दाखल होणार

Updated: July 28, 2022 20:11 IST
Follow Us
  • 'आयएनएस विक्रांत' स्वबळावर देशात बांधण्यात आलेली देशातील पहिली विमानवाहू युद्धनौका
    1/10

    ‘आयएनएस विक्रांत’ स्वबळावर देशात बांधण्यात आलेली देशातील पहिली विमानवाहू युद्धनौका

  • 2/10

    २००३ ला विक्रांतच्या बांधणीला मान्यता देण्यात आली, आराखडा अंतिम होत फेब्रुवारी २००९ ला ‘कोची शिपयार्ड लिमिटेड’मध्ये बांधणीला सुरुवात झाली

  • 3/10

    ऑगस्ट २०१३ मध्ये युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले, विविध उपकरणे युद्धनौकेवर बसवण्यात आली

  • 4/10

    करोना आणि टाळेबंदीमुळे विक्रांतच्या चाचण्यांना विलंब, ऑगस्ट २०२१मध्ये विक्रांतच्या चाचणीचा पहिला टप्पा

  • 5/10

    जुलै २०२२ मध्ये विक्रांतच्या चाचणीचा चौथा आणि अंतिम टप्पा पार पडला, सर्व चाचण्या यशस्वी

  • 6/10

    अखेर आज २८ जुलैला शिपयार्डने नौदलाकडे विक्रांत सुपूर्त केली, विक्रांतची मालकी आता नौदलाकडे

  • 7/10

    विक्रांत युद्धनौकेवर आता अखेरचा हात फिरवला जात आधी जाहिर केल्याप्रमाणे १५ ऑगस्टला नौदलाच्या सेवेत दाखल होणार

  • 8/10

    ‘आयएनएस विक्रांत’च्या उभारणीचा खर्च तब्बल २० हजार कोटींपेक्षा जास्त, वजन ४५ हजार टन, एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला पार क्षमता

  • 9/10

    ‘आयएनएस विक्रांत’तब्बल २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच

  • 10/10

    विक्रांतवर ३५ पेक्षा जास्त मिग-२९ लढाऊ विमाने, विविध हेलिकॉप्टर तैनात असणार (सर्व फोटोंसाठी सौजन्य Indian Navy)

TOPICS
आयएनएस विक्रांतIns vikrantभारतीय नौदलIndian Navy

Web Title: Cochin shipyard limited handover ins vikrant to indian navy asj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.