
स्वदेशी विमानवाहू नौकेवर स्वदेशी तेजसच्या उतरण्याचे अनेक अर्थ आहेत.
आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत या दोन युद्धनौका एकाच वेळी भारतीय नौदलासाठी सज्ज होत आहेत.
या युद्धनौकेसंदर्भात इतर सरकारांनी दाखवलेल्या सातत्याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवली नाही, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे
भारताजवळ समुद्रात चीनच्या नौदलाच्या वाढत्या हालचालींना शह देण्याचे काम हे आता विक्रांतच्या माध्यमातून आणखी आक्रमकपणे करणे नौदलाला शक्य होणार आहे.
देशापुढील सागरी क्षेत्रातील आव्हान लक्षात घेता तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता आहे, मात्र त्याच्या बांधणीबाबत अजुन काहीच हालचाल दिसत नाही
चौथी आणि शेवटची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करत रविवारी सकाळी विक्रांत कोच्ची तळावर परतली आहे
भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका घोटाळा प्रकरणी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
किरीट सोमय्या यांनी मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो म्हणत राज्यातील ठाकरे सरकारला आणखी एक इशारा दिलाय.
मुंबई सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजपा व या पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, खजिनदारांची चौकशी करावी,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक गंभीर…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केलाय.
किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला.
आयएनएस विक्रांत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमय्या यांच्या वकील पावना चड्डा यांनी पहिली प्रतिक्रिया…
आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सत्र…
इतरांवरील कारवाईच्या वेळी ‘कर नाही तर डर कशाला’ म्हणणारे किरीट सोमय्या स्वतःची वेळ आल्यावर कशाला घाबरत आहेत? असा सवाल काँग्रेसचे…
“सोमय्या पिता, पुत्राची माफीया टोळी आहे ; मेहुल चोक्सी आणि सोमय्यांचं खूप जुनं नातं आहे.” असे आरोपही केले आहेत.
नोव्हेंबर २०१४ ला भंगारात काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी निधी संकलन मोहिम राबवली होती
१९९७ ते २०१३ राज्यातले सत्ताधारी बदलले तरी कोणत्याही सरकारने विक्रांतचे कायमस्वरुपी युद्ध संग्रहालायत रुपांतर केले नाही, तसे पाऊलही उचलले नाही,…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून आढावा बैठका सुरू आहेत. त्यानंतर जयंत पाटील बोलत होते.
कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशमध्येही २०२१ साली काँग्रेसच्या आमदारांना फोडून भाजपाने सत्ता मिळवली होती. त्यामुळे कर्नाटकचा कित्ता मध्य प्रदेशमध्येही गिरवला जाणार का?
२३ एप्रिलपासून कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले आहेत.
येथील पूर्व भागातील नांदिवली तर्फ गावा जवळील कशिश हाॅटेलच्या मालकावर दोन इसमांनी धारदार तलवारींनी वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.
गेल्या तीन चार दिवसापासून नवी मुंबईतील वाशीत एका बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये एक मद्यपी रोज झोपत असल्याचे दिसून आले.
रामनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिपळूणकर रस्त्यावरील डाॅमिनोज पिझ्झा दुकानाचे मुख्य प्रवेशव्दार उचकटून चोरट्याने तिजोरीतील दैनंदिन व्यवहाराची ८० हजार…
पिंपरी- चिंचवडमध्ये चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप शिवराम गायकवाड असे अटक केलेल्या…
काही महिन्यांपुर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केलेले कळवा परिसरातील माजी नगरसेवक जितेंद्र पाटील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला…
गेल्या चार ते पाच वर्षापासून तरुणी आणि तरुणामध्ये प्रेमसंबंध सुरु होते. पण…
वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मधील घाऊक फळ बाजारात असलेल्या बहुउद्देशीय सुविधाइमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे .