• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jammu kashmir chenab highest single arch railway bridge construction work near to end prd

जम्मू काश्मीरमधील चेनाब सिंगल आर्च रेल्वे ब्रीज पूर्णत्वाच्या दिशेने, ठरणार जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रीज

हा ब्रीज मुंबईस्थित पायाभूत सुविधा क्षेत्रातील अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत बांधला जात आहे.

August 5, 2022 23:19 IST
Follow Us
  • जम्मू काश्मीर मधील चेनाब ब्रीज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च (single arch) रेल्वे ब्रीज ठरणार असून या ब्रीजचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
    1/11

    जम्मू काश्मीर मधील चेनाब ब्रीज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च (single arch) रेल्वे ब्रीज ठरणार असून या ब्रीजचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

  • 2/11

    जम्मू आणि काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चेनाब रेल्वे ब्रिज हा भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. या महिन्यात ब्रिजचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

  • 3/11

    काम पूर्ण झाल्यानंतर हा ब्रिज पॅरिसमधील आयफेल टॉवर (Eiffel Tower) पेक्षा 35 मीटर उंच असेल.

  • 4/11

    जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला या ब्रिजचे काम सुरू आहे.

  • 5/11

    हा ब्रीज मुंबईस्थित पायाभूत सुविधा क्षेत्रातील अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत बांधला जात आहे.

  • 6/11

    गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच अशा या रेल्वे ब्रीजच्या स्टील आर्चचे काम पूर्ण झाले.

  • 7/11

    हा ब्रीज जम्मू-उधमपूर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे.

  • 8/11

    या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीरमधील दुर्गम भाग देशाच्या इतर भागाशी जोडले जातील.

  • 9/11

    १३१५ मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे ३०, ३५० मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

  • 10/11

    तर आर्चच्या बांधकामात १०,६२० मेट्रिक टन स्टीलचा वापर झाला आहे.

  • 11/11

    तसेच, १४,५०४ मेट्रिक टन स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे.

TOPICS
ओव्हर ब्रिजOver Bridgeजम्मूJammuजम्मू-काश्मीरJammu Kashmir

Web Title: Jammu kashmir chenab highest single arch railway bridge construction work near to end prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.