• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi holds niti aayog meeting with cms dpj

Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या बैठकीचे आयोजन; महाराष्ट्रासह कोणकोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते उपस्थित, घ्या जाणून

Updated: August 8, 2022 18:03 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  • 2/12

    नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनमधील सांस्कृतिक केंद्रात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  • 3/12

    या बैठकीला तेलंगणा आणि बिहारचे मुख्यमंत्री सोडून इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.

  • 4/12

    जुलै २०१९ नंतर गव्हर्निंग काउन्सिलची पहिल्यांदाच ऑफलाइन बैठक पार पडली आहे.

  • 5/12

    काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाही या बैठकीला हजर होते.

  • 6/12

    यंदा भारत आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.

  • 7/12

    १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतात आझादी का अमृत महोत्सव अभियान राबवण्यात येणार आहे.

  • 8/12

    आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे यासाठी राज्यांना 3टी व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान – प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.

  • 9/12

    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही या बैठकीला हजर होते.

  • 10/12

    पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.

  • 11/12

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांची भेट घेत संवाद साधला

  • 12/12

    कोलाकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या बैठकीला उपस्थित होते.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeनरेंद्र मोदीNarendra Modiराजनाथ सिंहRajnath Singh

Web Title: Pm narendra modi holds niti aayog meeting with cms dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.