-
सर्वत्र राखीपौर्णिमा साजरी केली जात आहे. यात राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.
-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरातही राखीपौर्णिमा आनंदाने साजरी झाली.
-
राज ठाकरेंची मोठी बहीण जयवंती देशपांडे यांनी मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन राखी बांधली.
-
याशिवाय उर्वशी ठाकरेंनीही अमित ठाकरेंना राखी बांधत राखी पौर्णिमा साजरी केली.
-
राखी बांधताना अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे चेष्टामस्करी करतानाही दिसले.
-
आधी उर्वशी ठाकरेंनी अमित ठाकरेंना ओवाळलं.
-
त्यानंतर हातात राखी बांधली.
-
राखी बांधल्यानंतर उर्वशी ठाकरेंनी अमित ठाकरेंना गोडही भरवलं.
-
तसेच शेवटी पायाही पडल्या.
Photos : शिवतीर्थवर राज ठाकरेंची कुटुंबासह खास राखी पौर्णिमा, फोटो पाहा…
सर्वत्र राखीपौर्णिमा साजरी केली जात आहे. यात राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरातही राखीपौर्णिमा आनंदाने साजरी झाली.
Web Title: Mns chief raj thackeray rakhi pornima celebration at shivtirth mumbai pbs