• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. landslide in himachal pradesh due to heavy rainfall shimla mandi districts affected rvs

हिमाचल प्रदेशात पुराचे थैमान; अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भुस्खलन, जनजीवन विस्कळीत

पुराचा मंडी, शिमला, धर्मशाला शहराला सर्वाधिक फटका

August 21, 2022 15:54 IST
Follow Us
  • हिमाचल प्रदेशात आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १६ जणांनी आपला जीव गमावला आहे. पुराच्या पाण्यात ८ जण वाहून गेले आहेत. कुल्लू जिल्ह्यातील पानवी गावात अतिवृष्टीमुळे इमारत कोसळली आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)
    1/9

    हिमाचल प्रदेशात आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १६ जणांनी आपला जीव गमावला आहे. पुराच्या पाण्यात ८ जण वाहून गेले आहेत. कुल्लू जिल्ह्यातील पानवी गावात अतिवृष्टीमुळे इमारत कोसळली आहे.(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 2/9

    पाण्याच्या प्रवाहात धर्मशालामधील कांगरा परिसरातील रेल्वे पूल कोसळला आहे. चक्की नदीवर अरुंद मार्गावर ८०० मीटरचा हा लांब पूल उद्ध्वस्त झाला आहे. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 3/9

    भुस्खलनामुळे मंडी जिल्ह्यात ट्रक उलटल्याने मोठं नुकसान. मंडीसह कांगरा आणि चंबा जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 4/9

    मंडीमध्ये भुस्खलनामुळे घर कोसळ्यानंतर प्रशासनाकडून बचावकार्य राबवण्यात आले (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 5/9

    भुस्खलन आणि पुराच्या पाण्यामुळे मंडी जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत. अनेक ठिकाणी गाड्यांचेही मोठे नुकसान (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 6/9

    हमीरपूरच्या खेरी सुजानपूर परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या २० लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य राबवण्यात आले. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 7/9

    अतिवृष्टीमुळे मंडी जिल्ह्यात ठिकठिकाणी भुस्खलन. सुंकेन रस्त्यावर बस दरीत कोसळताना थोडक्यात बचावली. (फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 8/9

    शिमला जिल्ह्यातील थिओग परिसरात भुस्खलनामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान(फोटो सौजन्य-पीटीआय)

  • 9/9

    अतिवृष्टीमुळे शिमला जिल्ह्यात शनिवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. (फोटो सौजन्य-पीटीआय)

TOPICS
पर्जन्यवृष्टीRainfallहिमाचल प्रदेशHimachal Pradesh

Web Title: Landslide in himachal pradesh due to heavy rainfall shimla mandi districts affected rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.