• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bjp mp girish bapat angry with all parties including bjp dpj

PHOTOS: “निवडणूक जिंकण्यासाठी दारूड्यालाही…,” नाराज भाजपा खासदार गिरीश बापट स्पष्टच बोलले, म्हणाले “माझ्यासारखा जूना कार्यकर्ता…”

“मी नाराज आहे. पक्षांची ही प्रवृत्ती मला सहन होत नाही”. गिरिष बापटांची १२ मोठी विधाने.

Updated: September 6, 2022 19:07 IST
Follow Us
  • भाजपा खासदार गिरिष बापट यांचा आज वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
    1/15

    भाजपा खासदार गिरिष बापट यांचा आज वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

  • 2/15

    ‘मी नाराज आहे’, असे स्पष्ट सांगत बापटांनी भाजपासह सर्व पक्षांवर टीका केली आहे.

  • 3/15

    वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेली १२ विधाने पुढीप्रमाणे

  • 4/15

    १. सत्तेची गणितं जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो.- गिरीष बापट

  • 5/15

    २. भाजपही सत्तेची गणिते जुळवित आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत- गिरिष बापट

  • 6/15

    ३. राजकरण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढे ध्येय आता कार्यकर्त्यांचे राहिले आहे- – गिरिष बापट

  • 7/15

    ४. आता प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये तशी चढोओढ लागली- गिरीष बापट

  • 8/15

    ५. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्ता नसेल तर पक्ष उभा राहणार नाही- गिरीष बापट

  • 9/15

    ६. आता कार्यकर्ते पैसे घेऊन जमा करावे लागतात. जेवणावळी घालावी लागतात. राजकारणाचा स्तर खालावला आहे. वैचारिक बांधिलकी कार्यकर्त्यांकडे नाही- गिरिष बापट

  • 10/15

    ७. नेत्यांचे, मंत्र्यांचे लांगुनचालन करणे, हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यात कार्यकर्त्यांना धन्यता वाटत आहे- गिरिष बापट

  • 11/15

    ८. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने किमान दहा वर्षे पक्ष संघटनेत काम केल तरच त्याला पक्षात पद देण्यात यावे- गिरिष बापट

  • 12/15

    ९. भाजपलाही सत्ता हवी आहे. हा निवडून येऊ शकत नाही. दुसरा निवडून येऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सत्तेची राजकीय गणिते जुळविली जात आहेत- गिरिष बापट

  • 13/15

    १०. आता सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेतले जाते. कोणालाही जवळ केले जाते- गिरिष बापट

  • 14/15

    ११. पक्षांचे निकषही बदललेले आहेत. हा सर्व प्रकार व्यथित करणारा आहे- गिरिष बापट

  • 15/15

    १२. निवडणूक जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ केले जाते. ही प्रवृत्ती माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही- गिरिष बापट

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayगिरीश बापटGirish Bapatदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisशरद पवारSharad Pawar

Web Title: Bjp mp girish bapat angry with all parties including bjp dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.