• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bharat jodo yatra congress leader rahul gandhi participates in a snake boat race in kerala ssa

Photos : राहुल गांधींचा नवा अंदाज, केरळमध्ये चालवली स्नेक बोट

Rahul Gandhi : राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने केरळमध्ये आहेत. तिथे त्यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

Updated: September 20, 2022 19:07 IST
Follow Us
  • देशात लोकसभा निवडणूक २०२४ साली होणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने जोमात तयारी सुरू केली आहे.
    1/9

    देशात लोकसभा निवडणूक २०२४ साली होणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने जोमात तयारी सुरू केली आहे.

  • 2/9

    त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’चे आयोजन केले आहे. कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरला या पदयात्रेचा आरंभ झाला.

  • 3/9

    केवळ काँग्रेस नव्हे, तर लाखो देशवासीयांना भारत जोडो यात्रेची गरज वाटत आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन केले आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

  • 4/9

    या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी तेथील नागरिकांना भेटत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

  • 5/9

    ‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधी काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहत आहेत.

  • 6/9

    त्यांच्या हजारो रुपये किंमतीच्या टी-शर्टवरून वाद उद्धभवला होता.

  • 7/9

    राहुल गांधी यांचे प्रत्येकाला भेटतानाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लहान मुलांसोबत संवाद साधतानाचे फोटोही समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहेत.

  • 8/9

    त्यात आता राहुल गांधी यांनी चक्क स्नेक बोट चालवली आहे.

  • 9/9

    केरळच्या पुननमदा तलावात राहुल गांधी चप्पूने स्नेक बोट हाकत आहेत. स्नेक बोट शर्यत हा केरळमधील पारंपरिक खेळ आहे.

TOPICS
काँग्रेसCongressमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Bharat jodo yatra congress leader rahul gandhi participates in a snake boat race in kerala ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.