• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sharadiya navratri festival of vanis saptshrungi devi photos dpj

‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके’; वणीच्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, पाहा PHOTOS

अलंकारांची सवाद्य मिरवणूक, भाविकांचा जागरसह सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात..

Updated: September 28, 2022 12:58 IST
Follow Us
  • आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.
    1/17

    आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.

  • 2/17

    घरोघरी घटाची स्थापना करुन नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

  • 3/17

    दोन वर्षानंतर साजरा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

  • 4/17

    नाशिकच्या सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.

  • 5/17

    महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक सप्तश्रृंग गडावर श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा वास आहे.

  • 6/17

    मंदिराचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्या हस्ते घटस्थापनेची महापूजा करण्यात आली.

  • 7/17

    घटस्थापनेची मुख्य महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.

  • 8/17

    ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

  • 9/17

    पहाटे सप्तशृंगी देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा व मिरवणूक काढून देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला 

  • 10/17

    देवीची पालखीचीही मिरवणूक काढण्यात आली.

  • 11/17

    राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री दादा भुसे यांनी पालखीला हात लावत उत्सवात सहभाग घेतला.

  • 12/17

    नवरात्रोस्तवास पहिल्याच दिवशी सप्तश्रृंग गडावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

  • 13/17

    दुपारपर्यंत जवळपास ६० हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. तर १० हजार भाविकांनी प्रसाद घेतला असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

  • 14/17

    यात्रा उत्सव दरम्यान दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा सुरु असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

  • 15/17

    सप्तशृंगगड परिसरात भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये, त्या दृष्टीने कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

  • 16/17

    मंदिर परिसरात २५६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. 

  • 17/17

    तसेच एकूण १७० सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील स्वयंसेवक कार्यरथ आहेत.

TOPICS
नवरात्री २०२४Navratri 2023मराठी बातम्याMarathi News

Web Title: Sharadiya navratri festival of vanis saptshrungi devi photos dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.