• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sharadiya navratri festival of chatushringi devi temple pune dpj

PHOTOS : गळ्यात दागिने, नाकात नथ, चतुःशृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ; पाहा देवीचे मनमोहक रुप

सोमवारी शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यासोबत देशभरातील देवीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

Updated: September 28, 2022 12:58 IST
Follow Us
  • घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.
    1/15

    घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.

  • 2/15

    नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भक्तांनी महाराष्ट्रातील देवीच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती.

  • 3/15

    पुण्याच्या चतुःशृंगी देवीच्या मंदिरातही नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला.

  • 4/15

    अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करुन देवीची अद्यावत आरती करण्यात आली.

  • 5/15

    नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भक्तांनी देवीचे मंदिर फुलून गेले होते.

  • 6/15

    चतुःशृंगी देवीच मंदिर पुण्यातील सर्वात मोठं आणि जागृत देवस्थान मानलं जातं

  • 7/15

    दरवर्षी लाखो भाविक नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी येतात.

  • 8/15

    करोनानंतर तब्बल २ वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  • 9/15

    दागदागिन्यांनी मडलेली देवीची मुर्ती अत्यंत मनमोहक दिसत होती.

  • 10/15

    दिर ट्रस्टकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

  • 11/15

     उत्सवात.श्री देवी चतुःशृंगी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले असणार आहे.

  • 12/15

    भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 13/15

    तसेच संपूर्ण मंदिर परिसरात जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

  • 14/15

    मंदिर समितीकडून भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रुपये दोन कोटींचा विमा करण्यात आला आहे. 

  • 15/15

    यावर्षी पासून देवस्थान ट्रस्टची भाविकांनी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात देखील ऑफलाईन दर्शन पासेस वितरणासाठी तीन काऊंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (फोटो – ओश्वीन कढाओ / इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
नवरात्री २०२४
Navratri 2023
पुणे न्यूज
Pune News

Web Title: Sharadiya navratri festival of chatushringi devi temple pune dpj

IndianExpress
  • Trump’s ‘big, beautiful bill’ faces House vote: How it could impact Indians in the US
  • $1 billion annual revenue cut for Harvard? Trump’s budget threats loom over Ivy giant
  • India vs England LIVE Score, 2nd Test Day 2: Shubman Gill and Akash Deep unbeaten at Tea, IND 564/7 vs ENG in Edgbaston
  • ‘We’ll cross that bridge when we come to it’: Jaishankar on US Senator Lindsey Graham’s ‘500% tariff bill’
  • Fuel ban on old vehicles: Delhi govt wants a deferral over tech issues, writes to CAQM
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.