• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi condoles demise of mulayam singh yadav ssa

Photos : आणीबाणी ते संसदेतील मुद्द्यांपर्यंत; मुलायम सिंह यादवांच्या आठवणी जागावताना मोदी भावूक

PM Narendra Modi On Mulayam Singh Yadav : मुलायम सिंह यादव यांच्या निधानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

Updated: October 10, 2022 12:16 IST
Follow Us
  • समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे.
    1/9

    समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे.

  • 2/9

    दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते.

  • 3/9

    मुलायम सिंह यांच्या निधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  • 4/9

    मोदींनी काही फोटो ट्विट करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  • 5/9

    पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेशच्या आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

  • 6/9

    आणीबाणीच्या कालावधीमध्ये ते लोकशाहीसाठी लढणारे महत्त्वाच्या नेतृत्वांपैकी एक होते.

  • 7/9

    संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी सक्षम भारत घडवण्यासाठी काम केलं.

  • 8/9

    त्यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केलेले मुद्दे हे फारच अभ्यासपूर्ण असायचे.

  • 9/9

    तसेच हे मुद्दे राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असायचे, असेही पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ( सर्व फोटो – पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटर )

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiमुलायम सिंह यादवMulayam Singh Yadav

Web Title: Pm narendra modi condoles demise of mulayam singh yadav ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.