• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. migrated people living in temporary shelters on delhi roards due to yamuna river flood rvs

PHOTOS: पुरामुळे दिल्लीतील विस्थापितांची दुरावस्था; रस्त्याच्या कडेला आश्रय घेण्याची वेळ, काळोखात घालवावी लागतेय रात्र

October 10, 2022 17:06 IST
Follow Us
  • मुसळधार पावसामुळे दिल्लीला पुराचा तडाखा बसला आहे. यामुळे यमुना नदीच्या किनारी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या भीषण परिस्थितीत हतबल झालेली मुलगी टाहो फोडताना…(फोटो सौजन्य- एपी)
    1/9

    मुसळधार पावसामुळे दिल्लीला पुराचा तडाखा बसला आहे. यामुळे यमुना नदीच्या किनारी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या भीषण परिस्थितीत हतबल झालेली मुलगी टाहो फोडताना…(फोटो सौजन्य- एपी)

  • 2/9

    यमुना नदीला आलेल्या पुरामुळे डझनभर कुटुंबांना या ठिकाणाहून विस्थापित व्हावे लागले आहे. या कुटुंबांनी रस्त्याच्या कडेला आश्रय घेतला आहे.(फोटो सौजन्य- एपी)

  • 3/9

    तात्पुरता आश्रय घेतलेल्या ठिकाणांवर विस्थापितांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे.(फोटो सौजन्य- एपी)

  • 4/9

    पुरामुळे विस्थापित व्हावं लागल्यामुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे. या परिस्थितीतही मोठ्या जिद्दीने या मुलीने अभ्यासाची गोडी कायम ठेवली आहे.(फोटो सौजन्य- एपी)

  • 5/9

    यमुना नदीच्या पुरात काठावरील झोपड्या बुडाल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन विधींसाठी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.(फोटो सौजन्य- एपी)

  • 6/9

    यमुनेच्या काठावरुन स्थलांतर केल्यानंतर विस्थापित कामगार २२ वर्षीय रिना यांना कुटुंबासह रस्त्यावर आश्रय घ्यावा लागला आहे.(फोटो सौजन्य- एपी)

  • 7/9

    विस्थापित महिला आणि लहान मुलांना जेवणासाठी रांगेत उभे राहावं लागत आहे.(फोटो सौजन्य- एपी)

  • 8/9

    विस्थापित कामगारांना रस्त्यांच्या कडेला अंधारात रात्र घालवावी लागत आहे.(फोटो सौजन्य- एपी)

  • 9/9

    यमुनेने रौद्र रुप धारण केल्यामुळे ठिकठिकाणी गुडघ्यांपर्यंत पाणी साचले आहे.(फोटो सौजन्य- एपी)

TOPICS
दिल्लीDelhiपूरFlood

Web Title: Migrated people living in temporary shelters on delhi roards due to yamuna river flood rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.