• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. indian soldiers celebrated diwali on the border wished the countrymen msr

PHOTOS : “आम्ही आहोत, नि:शंकपणे दिवाळी साजरी करा”; सीमेवरच दिवाळी साजरी करणाऱ्या जवानांच्या देशवासीयांना अभिमानास्पद शुभेच्छा…

जवानांनी सीमेवर दिवे लावले आणि फटाकेही फोडले

Updated: October 23, 2022 18:57 IST
Follow Us
  • जवान आपल्या कर्तव्याच्या ठिकाणीच म्हणजेच सीमेवरच आपल्या सहकाऱ्यांसमवेत दिवाळीही साजरी करत आहेत. 
    1/9

    जवान आपल्या कर्तव्याच्या ठिकाणीच म्हणजेच सीमेवरच आपल्या सहकाऱ्यांसमवेत दिवाळीही साजरी करत आहेत. 

  • 2/9

    नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी दिवाळीनिमित्त दिवे लावून दिपोत्सव साजरा केला. 

  • 3/9

    यावेळी त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

  • 4/9

    आम्ही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहोत, तुम्ही नि:शंकपणे दिवाळी साजरी करा, असा संदेशही दिला.

  • 5/9

    कर्नल इक्बाल सिंह यांनी म्हटले की, मी देशवासीयांना सांगू इच्छितो की चिंता करू नका आणि आनंदात दिवाळीचा सण साजरा करा. 

  • 6/9

    मी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आमचे सैनिक सतर्क आहेत आणि सीमेवर लक्ष ठेवून आहेत.

  • 7/9

     सीमेवरील भारताचे वीर जवान आपल्या देशवासीयांना आनंदात सण-उत्सव साजरे करता यावेत म्हणून आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करत आहेत.

  • 8/9

    देशाच्या रक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची या जवानांची तयारी असते.

  • 9/9

    त्यामुळे भारतीय जवान हे प्रत्येक देशवासीयांचा अभिमान असतात.

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024लष्करArmy

Web Title: Indian soldiers celebrated diwali on the border wished the countrymen msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.