• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. diwali 2022 celebrating festival of lights with enthusiasm in various parts of india hd photo gallery dpj

कुठे फटाक्यांची आतिषबाजी, तर कुठे दिव्यांची रोषणाई; देशभरात दिवाळीचा उत्साह, पाहा PHOTO

दोन वर्षांनंतर यंदा देशात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. नागरिकांचाही उत्साह शिगेला पोहचला आहे.

Updated: October 25, 2022 18:38 IST
Follow Us
  • दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. प्रत्येक भारतीय हा सण उत्साहाने साजरा करतो. गेल्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आल्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातारण होते.
    1/21

    दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. प्रत्येक भारतीय हा सण उत्साहाने साजरा करतो. गेल्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आल्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातारण होते.

  • 2/21

    फटाक्याच्या आतिषबाजीमुळे आसमंत तर पणत्या आणि दिव्यांच्या झगमगाटाने परिसर उजळून गेला होता.

  • 3/21

    वाराणसीमध्ये दिवाळीच्या निमित्ताने अस्सी घाटावर ‘गंगा आरती’ दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी कऱण्यात आली होती. (फोटो पीटीआय)

  • 4/21

    देशाची राजधानी नवी दिल्लीत उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. लहान मुलांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली. (एक्स्प्रेस फोटो प्रवीण खन्ना)

  • 5/21

    फटाक्यांशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी लोकांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली. (एक्स्प्रेस फोटो प्रवीण खन्ना)

  • 6/21

    दिवाळीत अनेक ठिकाणी रंगाने भरलेली रांगोळी काढली जाते. नागपूरात एका ठिकाणी महिलांनी महिलांनी मातीच्या दिव्यांनी सजवलेली रांगोळी. (फोटो: पीटीआय)

  • 7/21

    पौराणिक कथानुसार १४ वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. श्रीरामांच्या आगमनाच्या आनंदाने दिवाळी सण साजरा केला जातो.

  • 8/21

    वाराणसीमध्ये दिवाळीनिमित्त राम आणि देवी जानकीची प्रार्थना करताना महिला. (फोटो: पीटीआय)

  • 9/21

    चिकमंगळूर जिल्ह्यातील दिवाळीत नरका चतुर्दशीच्या दिवशी गिरी देवीरम्मा मंदिरात प्रार्थना करण्यासाठी भाविक देवीरम्मा टेकडीवर चढतात. (फोटो: पीटीआय)

  • 10/21

    रविवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर विलोभनीय दिसत होते. (फोटो: पीटीआय)

  • 11/21

    २३ ऑक्टोबर २०२२ रोजी रविवारी रात्री दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालूरघाट जवळ, भारत-बांगलादेश सीमेवरील कुंपणावर सीमा सुरक्षा दलाचे जवान मेणबत्त्या पेटवून दिवाळी साजरी केली. (फोटो: PTI)

  • 12/21

    दिवाळी मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात येते. बेंगळुरूमधील केआर मार्केटमध्ये लोकांनी गर्दी केली होती. (छायाचित्र जितेंद्र म.)

  • 13/21

    दिवाळीनिमित्त अयोध्येत लाईट शोचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.

  • 14/21

    दिवाळीनिमित्त गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. हजारो दिव्यांनी परिसर उजळून गेला होता. (निर्मल हरिंद्रन एक्सप्रेस फोटो)

  • 15/21

    दिवाळीनिमित्त चंदीगडच्या सेक्टर १७ मध्ये पणत्यांच्या माध्यमातून ‘जय श्री राम’ लिहीत श्री रामांची प्रतिकृती रेखाटण्यात आली होती. (एक्स्प्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

  • 16/21

    अयोध्येत लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला ‘दीपोत्सव’ उत्सवादरम्यान फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. (पीटीआय फोटो)

  • 17/21

    कानपूरमध्ये, दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जे.के मंदिरात ‘महाआरती’ करण्यात येते. (पीटीआय फोटो)

  • 18/21

    अमृतसरमधील दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला सुवर्णमंदिर दिव्यांनी उजळले होते. (पीटीआय फोटो)

  • 19/21

    नादिया गावात दिवाळी सणाच्या उत्सवाचा भाग म्हणून महिला मातीचे दिवे लावतात. (पीटीआय फोटो)

  • 20/21

    वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी पुरी समुद्रकिनाऱ्यावर दिवाळीच्या पूर्वसंध्येला देवी कालीचे शिल्प तयार करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. (पीटीआय फोटो)

  • 21/21

    नवी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यातही मातीचे दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. (पीटीआय फोटो)

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024मराठी बातम्याMarathi News

Web Title: Diwali 2022 celebrating festival of lights with enthusiasm in various parts of india hd photo gallery dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.