• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. former indian captain azharuddin joins rahul gandhis bharat jodo yatra in telangana ssa

Photos : ‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधीबरोबर माजी कर्णधार अझरुद्दीन सामील

माजी कर्णधार अझरुद्दीन तेलंगणातील भारत जोडो यात्रेत सामील

October 28, 2022 21:42 IST
Follow Us
  • काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली 'भारत जोडो यात्रा' तेलंगाणा राज्यात पोहचली आहे.
    1/9

    काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ‘भारत जोडो यात्रा’ तेलंगाणा राज्यात पोहचली आहे.

  • 2/9

    तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश असा प्रवास करत ‘भारत जोडो यात्रा’ तेलंगाणात आली आहे.

  • 3/9

    ‘भारत जोडो यात्रा’ने आतापर्यंत ४९ दिवसांत २२५९ किलोमीटरचा प्रवास केला आहे.

  • 4/9

    दिवाळीनिमित्त सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते घरी गेल्याने तीन दिवस ‘भारत जोडो यात्रा’ थांबवण्यात आली होती.

  • 5/9

    आज ( २८ ऑक्टोंबर ) पुन्हा यात्रेला तेलंगाणातील नारायण पेठ येथून सुरु झाली आहे.

  • 6/9

    यात्रेत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सामील झाला होता.

  • 7/9

    त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन स्वत: हे फोटो समाजमाध्यमांत शेअर केले आहेत.

  • 8/9

    लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे.

  • 9/9

    यासाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

TOPICS
काँग्रेसCongressराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Former indian captain azharuddin joins rahul gandhis bharat jodo yatra in telangana ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.