• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos modi flags off south indias first vande bharat express and bharat gaurav kashi darshan train msr

PHOTOS : दक्षिण भारतातील पहिली ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आणि ‘भारत गौरव काशी दर्शन ट्रेन’ला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान मोदी सध्या दक्षिण भारतामधील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत.

Updated: November 11, 2022 19:46 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शुक्रवार)पासून दक्षिण भारतामधील चार राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
    1/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शुक्रवार)पासून दक्षिण भारतामधील चार राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

  • 2/9

    आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतामधील मैसूर आणि चेन्नई दरम्यानच्या पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला.

  • 3/9

    बंगुळरुमधील केएसआर स्टेशनवरून मोदींनी रेल्वेला झेंडा दाखवला.

  • 4/9

    याचबरोबर मोदींनी भारत गौरव काशी दर्शन ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला.

  • 5/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दक्षिण भारतातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेण्यात आलेली आहे.

  • 6/9

    पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

  • 7/9

    या अगोदर पंतप्रधा मोदी आज सकाळी बंगळुरुच्या एचएएल विमानतळावर पोहचले.

  • 8/9

    जिथे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, मंत्रिमंडळातील अनेकमंत्री, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी आदींनी त्यांचे स्वागत केले.

  • 9/9

    तर तामिळनाडूत आगमन झाल्यानंतर स्टॅलिन यांनी मोदींचे स्वागत केले.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiवंदे भारत एक्सप्रेसVande Bharat Express

Web Title: Photos modi flags off south indias first vande bharat express and bharat gaurav kashi darshan train msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.