• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shraddha murder case police recover part of jaw and bones spb

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश, जबड्यासह सापडले आणखी काही अवयव; तपासाला वेग

श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आणखी शरीराचे तुकडे गोळा केले आहेत.

November 21, 2022 20:21 IST
Follow Us
  • श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने संपूर्ण देश हादरला आहे. मृत श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने सहा महिन्यापूर्वी श्रद्धाचा निर्घृण खून केला होता.
    1/9

    श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने संपूर्ण देश हादरला आहे. मृत श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने सहा महिन्यापूर्वी श्रद्धाचा निर्घृण खून केला होता.

  • 2/9

    आफताबने श्रद्धाच्या शरीराचे सुमारे ३५ तुकडे करून जंगलाच्या विविध भागात फेकले होते.

  • 3/9

    या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याचं काम केलं जात आहे.

  • 4/9

    दरम्यान, सोमवारी पोलिसांनी आणखी शरीराचे तुकडे गोळा केले आहेत. यामध्ये कवटीच्या आणि जबड्याचा भाग असल्याची माहिती आहे.

  • 5/9

    तसेच आणखी तीन अवयवही सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

  • 6/9

    सर्व अवयव एकाच ठिकाणी सापडले असून सर्व अवयव फॉरेंन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

  • 7/9

    यापूर्वी दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या शरीराचे १७ तुकडे गोळा केले होते. हे सर्व तुकडे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.

  • 8/9

    तसेच आफताबने श्रद्धाचे शिर मैदान गढी येथील तलावात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रविवारी मैदान गढी येथील तलावात शोध घेतला होता.

  • 9/9

    याबरोबरच मेहरौलीच्या जंगलातून काही अवयव गोळा केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आफताबच्या छतरपूर येथील घरातूनही काही पुरावे जप्त केले होते.

TOPICS
क्राईम न्यूजCrime Newsदिल्लीDelhi

Web Title: Shraddha murder case police recover part of jaw and bones spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.