• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. dhol player boy tell conversation with pm narendra modi in nagpur samruddhi mahamarg pbs

Photos : “मी मोदींना सांगितलं की याला काठी म्हणत नाही, तर…”, ढोलवादक तरुणाने सांगितला ‘तो’ किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं. यावेळी मोदींनी स्वतः या पथकातील एक वादकाच्या खांद्यावर हात ठेऊन ढोलवादनाचा आनंद घेतला.

Updated: December 11, 2022 20:55 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं.
    1/15

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं.

  • 2/15

    या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्याचा मान गजवक्र नावाच्या ढोलताशा पथकाला मिळाला होता.

  • 3/15

    यावेळी मोदींनी स्वतः या पथकातील एक वादकाच्या खांद्यावर हात ठेऊन ढोलवादनाचा आनंद घेतला.

  • 4/15

    तसेच या मुलाशी संवादही साधला.

  • 5/15

    अमित विजय वेधे असं या ढोल वाजवणाऱ्या मुलाचं नाव आहे.

  • 6/15

    त्या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला याविषयी त्या मुलाला विचारण्यात आलं.

  • 7/15

    तेव्हा ढोलवादक तरुणाने याविषयी माहिती दिली. तो एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होता.

  • 8/15

    मोदी काय बोलले या प्रश्नावर ढोलवादक मुलगा म्हणाला, “ते माझ्याकडे आले आणि तुझी काठी मला दे असं म्हटले.”

  • 9/15

    “मी त्यांना सांगितलं की याला काठी म्हणत नाही, तर टिपरू म्हणतात,” असं तरुणाने सांगितलं.

  • 10/15

    “त्यानंतर त्यांनी हे टिपरू घेऊन ढोल वाजवला,” अशी माहिती या तरुणाने दिली.

  • 11/15

    तो तरुण पुढे म्हणाला, “त्यावेळी त्यांनी मलाही दुसऱ्या बाजूने वाजव म्हटलं.”

  • 12/15

    “मोदींनी मला ढोल वाजवताना मजा येतेय का विचारलं,” असं त्याने सांगितलं.

  • 13/15

    “पंतप्रधान मोदींच्या प्रश्नावर मी हो म्हटलं,” असंही या तरुणाने सांगितलं.

  • 14/15

    “मोदींबरोबर ढोल वाजवल्याने फार छान वाटलं. पथकालाही खूप आनंद झाला,” अशी भावना या ढोलवादकाने व्यक्त केली.

  • 15/15

    “मोदी आमच्याकडे येऊन ढोल वाजवतील असं वाटलं नव्हतं. मात्र, ते आले आणि त्यामुळे आम्हाला फार छान वाटलं,” असंही या तरुणाने नमूद केलं. (सर्व छायाचित्र – देवेंद्र फडणवीस फेसबूक)

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनरेंद्र मोदीNarendra ModiनागपूरNagpurभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Dhol player boy tell conversation with pm narendra modi in nagpur samruddhi mahamarg pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.