• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. preparation in pune university for g 20 conference dpj

जी-२० परिषदेसाठी पुणे विद्यापीठ सज्ज; ‘हेरिटेज वॉक’द्वारे परदेशी पाहुण्यांना घेता येणार ब्रिटिशकालीन इमारतीचा अनुभव

बाली येथे जी २० परिषदेचे उद्धाटन करण्यात आले. आगामी वर्षासाठी भारत G-20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे. पुणे विद्यापीठातही जी २० परिषदेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Updated: January 13, 2023 18:43 IST
Follow Us
  • इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
    1/12

    इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

  • 2/12

    आगामी वर्षासाठी भारत G-20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे.

  • 3/12

    बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी २० परिषदेत मोदींसह अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

  • 4/12

    ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची मोदींनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. 

  • 5/12

    जी २० परिषदेनिमित्त पुणे विद्यापीठात जोरदार तयारी करण्यात येत आहे.

  • 6/12

    जी २० परिषदेनिमित्त विद्यापीठ आवाराच्या काही भागाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आहे.

  • 7/12

    विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस पांढऱ्या कापडाने झाकण्यात आले आहे.

  • 8/12

    तसेच रोषणाईसाठी दिवे बसण्याचे काम सुरू आहे.

  • 9/12

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ब्रिटिशकालीन इमारतीचा अनुभव जी २० देशांतील पाहुण्यांना घेता येणार आहे.

  • 10/12

    दीडशे वर्ष जुनी ऐतिहासिक वास्तू, भुयार, विविध संग्रहालये, विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेचे दर्शन पाहुण्यांना ‘हेरिटेज वॉक’द्वारे घडवण्यात येणार आहे.

  • 11/12

    जी २० परिषदेनिमित्त विद्यापीठ परिसराच्या आवारात मोठे बॅनरही लावण्यात आले आहेत.

  • 12/12

    प्रवेशद्वारापासून मुख्य इमारतीपर्यंतच्या मार्गावरील वाढलेल्या झाडांची छाटणीही करण्यात आली आहे.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra ModiपुणेPune

Web Title: Preparation in pune university for g 20 conference dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.