Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos fadnavis shares special photos of metro 2a and metro 7 new companion of mumbaikars life msr

PHOTOS : ‘मुंबईकरांच्या जीवनाचा नवीन साथीदार’ फडणवीसांनी शेअर केले ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चे खास फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले

Updated: January 19, 2023 18:45 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. 
    1/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. 

  • 2/9

    त्या अगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे या मेट्रोंचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    फोटो शेअर करताना फडणवीसांनी या मेट्रोंचा उल्लेख ‘मुंबईकरांच्या जीवनाचा नवीन साथीदार’ असा केला आहे.

  • 4/9

    लोकार्पणानंतर शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून मेट्रो २ अ आणि ७ मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे.

  • 5/9

    या मेट्रो मार्गिकेमुळे दहिसर ते अंधेरी प्रवास सुकर आणि अतिजलद होणार आहे. 

  • 6/9

    ल्वे, बेस्टनंतर मेट्रोचे ही जाळे तयार होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

  • 7/9

    या मेट्रोमध्ये प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.

  • 8/9

    लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशनवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.

  • 9/9

    ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या वेळी (एप्रिल २०२२) ज्या महिला मेट्रो पायलटने मेट्रोचे सारथ्य केले होते तीच महिला पायलट गुरुवारीही मेट्रोचे सारथ्य करणार आहे.

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनरेंद्र मोदीNarendra Modiमुंबई न्यूजMumbai Newsमुंबई मेट्रोMumbai Metroमेट्रोMetro

Web Title: Photos fadnavis shares special photos of metro 2a and metro 7 new companion of mumbaikars life msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.