• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bachchu kadu first reaction after accident clear stand on speculations of killing attempt in amravati pbs

Photos : तुमचा घातपात की अपघात? बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले, “माझी गाडी बाजूला…”

आता स्वतः बच्चू कडू यांनीच अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

January 23, 2023 22:02 IST
Follow Us
  • प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या.
    1/18

    प्रहार संघटनेचे अध्यक्ष व अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या.

  • 2/18

    बच्चू कडू यांचा अपघात नाही, तर घातपात झाल्याचाही आरोप झाला.

  • 3/18

    तसेच बच्चू कडू यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही झाली.

  • 4/18

    यावर आता स्वतः बच्चू कडू यांनीच अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

  • 5/18

    ते सोमवारी (२३ जानेवारी) अमरावतीत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

  • 6/18

    बच्चू कडू अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 7/18

    माझी प्रतिक्रिया न घेता ज्या प्रतिक्रिया आल्या त्या फार चुकीच्या आहेत – बच्चू कडू

  • 8/18

    हा अपघातच आहे, घातपात कोणीही केलेला नाही – बच्चू कडू

  • 9/18

    या अपघातात वाहनचालकाची चूक नाही – बच्चू कडू

  • 10/18

    मी वाहनचालकाला पाहिलंच नव्हतं, मी माझ्याच गोंधळलेल्या अवस्थेत होतो – बच्चू कडू

  • 11/18

    गाडी वेगाने होती आणि मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ अशा गोंधळात होतो – बच्चू कडू

  • 12/18

    माझी गाडी बाजूला लावलेली होती आणि तेथे कमी जागा होती – बच्चू कडू

  • 13/18

    त्यामुळे मी थोडासा वळालो आणि माझ्या गोंधळामुळे तो वाहनचालक मला धडकला – बच्चू कडू

  • 14/18

    हा अपघात माझ्या गोंधळामुळे झाला आहे – बच्चू कडू

  • 15/18

    माझ्या अपघातात वाहनचालकाचा काहीही दोष नाही आणि घातपाताचा तर दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही – बच्चू कडू

  • 16/18

    कुठल्याही गोष्टीवर शाहनिशा करून राजकारण करावं. पडताळणी करून राजकारण करावं – बच्चू कडू

  • 17/18

    किमान ज्याचा अपघात झाला त्याची प्रतिक्रिया घेऊन तरी राजकारण करावं – बच्चू कडू

  • 18/18

    चुकीचा पायंडा पडू नये असं मला वाटतं – बच्चू कडू (सर्व छायाचित्र – संग्रहित)

TOPICS
अपघातAccidentअमरावतीAmravatiबच्चू कडूBachchu Kadu

Web Title: Bachchu kadu first reaction after accident clear stand on speculations of killing attempt in amravati pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.