• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. congress rahul gandhi bharat jodo yatra have you seen this photos scj

१३६ दिवस, ३ हजार ५७० किमी पायी प्रवास, भारत जोडो यात्रेतल्या राहुल गांधींच्या या फोटोंनी वेधलं लक्ष

January 30, 2023 21:13 IST
Follow Us
    Rahul Gandhi
    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला आहे (सर्व फोटो सौजन्य-काँग्रेस ट्विटर अकाऊंट)
  • 1/16

    राहुल गांधी यांच्या यात्रेला विविध राज्यांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला

  • 2/16

    राहुल गांधी हे ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे लोकांनी त्यांचं उत्तम प्रकारे स्वागत केलं

  • 3/16

    सामान्य माणसांशी जोडले जाण्याची आमची इच्छा असल्याने आम्ही ही यात्रा काढल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे

  • 4/16

    राहुल गांधी यांनी आपलं समारोपाचं भाषण काश्मीरमध्ये केलं, त्यांनी आपलं स्वागत करणाऱ्या सगळ्या देशवासीयांचे आभार मानले

  • 5/16

    राहुल गांधी यांची ही यात्रा सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत निघाली होती

  • राहुल गांधी यांची यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी होती. कन्याकुमारीतून सुरु झालेली यात्रा केळमध्ये त्यानंतर कर्नाटकात गेली. कर्नाटकातून तेलंगणामध्ये गेली.
  • 6/16

    तेलंगणातून ही यात्रा महाराष्ट्रात आली होती. ७ सप्टेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत ही यात्रा निघाली होती

  • 7/16

    राहुल गांधी हे ज्या ज्या ठिकाणी गेले तिथल्या संस्कृतीप्रमाणे राहणीमानाप्रमाणे राहुल गांधींचं स्वागत झालं

  • 8/16

    महाराष्ट्रातून ही यात्रा मध्यप्रदेशात गेली, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब अशी पुढे गेली.

  • 9/16

    राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कमल हासन यांच्यासह विविध कलाकारही सहभागी झाले होते

  • 10/16

    राहुल गांधींची यात्रा जेव्हा दिल्लीत पोहचली तेव्हा त्यांनी आपली आई सोनिया गांधी यांची अशी भेट घेतली

  • 11/16

    राहुल गांधी यांची ही यात्रा रोजच चर्चेत होती, त्यात त्यांनी जी वक्तव्य केली तीदेखील गाजली यात काहीही शंका नाही

  • 12/16

    पंजाबमधून ही यात्रा पुढे जम्मू आणि काश्मीरला गेली.

  • 13/16

    काश्मीरमध्ये राहुल गांधी यांनी तिरंगाही फडकवला

  • 14/16

    राहुल गांधी यांची यात्रा किती यश्स्वी ठरली त्याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत दिसू शकते

TOPICS
भारत जोडो यात्राBharat Jodo Yatraराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Congress rahul gandhi bharat jodo yatra have you seen this photos scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.