scorecardresearch

भारत जोडो यात्रा

काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra)आयोजन करण्यात आले. या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) करत आहेत. या यात्रेमध्ये एकूण ३५७० किलोमीटरचे अंतर पायी पार करण्यात येत आहे. यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते तसेच कार्यकर्ते रोज पायी चालतात.

ही यात्रा एकूण १२ राज्यांमधून प्रावस करणार आहे. एकूण १५० दिवसांची ही यात्रा आहे. यात्रेमध्ये सामाजिक, उद्योग, कला क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती सहभागी होत आहेत. या यात्रेदरम्यान महाराष्ट्रातून प्रवास करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख केल्याने प्रचंड वाद विवाद झाले.Read More

भारत जोडो यात्रा News

pm Narendra Modi is replying to the motion of thanks
“वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका; म्हणाले, “काल रात्री…”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध असल्याचे सांगून टीका केली होती. त्या…

RAHUL GANDHI AND PRIYANKA GANDHI AND NARENDRA MODI
‘मोदींच्या धोरणांमुळेच राहुल-प्रियंका गांधी बर्फवृष्टीचा आनंद लुटू शकले,’ भाजपा नेत्याचे विधान

कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची ३० जानेवारी रोजी सांगता झाली.

opposition parties stand with rahul gandhi
राहुल गांधी आशेचा किरण ! विरोधी पक्षनेत्यांची प्रतिक्रिया

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रे व त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केले.

loksatta editorial rahul gandhi led bharat jodo yatra
अग्रलेख : यात्रेनंतरच्या यातना!

स्वत:चे प्रतिमा परिवर्तन तुलनेने सोपे असते. त्या मानाने पक्षाचे प्रतिमा परिवर्तन खडतर. ते राहुल गांधी करू शकणार का, ही पुढली…

Know What Rahul Gandhi Said
“…आणि मला समजलं माझ्या बाबांचा मृत्यू झाला”, राहुल गांधींनी सांगितली मनातली वेदना

आपल्या मनात असलेली एक वेदना राहुल गांधी यांनी यावेळी बोलून दाखवली, तसंच काश्मीरच्या लोकांना काय वाटत असेल ते मी समजू…

rahul gandhi (3)
…म्हणून राहुल गांधींनी कडाक्याच्या थंडीतही केवळ टी-शर्ट घातला, भारत जोडो यात्रेदरम्यानचा सांगितला ‘तो’ प्रसंग

राहुल गांधींनी संपूर्ण पदयात्रेत केवळ टी-शर्टच का परिधान केला? कडाक्याची थंडी असतानाही त्यांनी स्वेटर किंवा जॅकेट का परिधान केला नाही?…

Rahul Gandhi in srinagar
“भारत जोडो यात्रेत सारखी गुडघेदुखी होत होती, पण एक दिवशी चिमुकली भेटली अन् तिने…”, राहुल गांधींनी सांगितला ‘तो’ प्रसंग

राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मीरमध्ये समारोप झाला.

Rahul Gandhi in Bharat Jodo yatra Indira gandhi
“दादी को गोली मार दी…”, इंदिरा गांधींच्या हत्येचा प्रसंग सांगतांना राहुल गांधी झाले भावूक; म्हणाले, “मृत्यूची बातमी देणारा फोन…”

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा तो थरारक प्रसंग राहुल गांधी यांनी सांगताच भर बर्फवृष्टीत सर्व लोक स्तब्ध झाले.

What Rahul Gandhi Said?
“माझा पांढरा टीशर्ट लाल करण्याची संधी मी..” राहुल गांधी यांचं रोखठोक वक्तव्य

भारत जोडो यात्रेचा समारोप करण्यात आला, त्यावेळी झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे

Priyanka Gandhi in Bharat Jodo Yatra
भारत जोडो समारोप यात्रेत प्रियांका गांधी यांचे जोरदार भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

भारत जोडो यात्रेचा श्रीनगर येथे समारोप होत असून जोरदार बर्फवृष्टीत जाहीर सभा संपन्न होत आहे.

srinagar news, bharat jodo yatra, rahul gandhi, priyanka gandhi, india news, indian express
‘भारत जोडो’ यात्रेमुळे महाविकास आघाडीची पोटनिवडणूक बैठक लांबणीवर; शहर पदाधिकारी यात्रेसाठी काश्मीरला रवाना

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या समारोपासाठी शहर काँग्रेसचे पदाधिकारी काश्मीर येथे दाखल झाले आहेत.

Jayram ramesh
“विरोधकांच्या कोणत्याही आघाडीला तेव्हा अर्थ असतो जेव्हा काँग्रेस…” जयराम रमेश यांचं सूचक वक्तव्य!

‘२०२४ साठी काँग्रेसने विरोधकांच्या आघाडीचा आधार व्हावं’ असंही म्हणाले आहेत.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रेने नेमकं काय साधलं? राहुल गांधी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

भारत जोडो यात्रेने देशाला एक वेगळा दृष्टीकोन आणि एक पर्याय दिला आहे असं मला वाटतं असं राहुल गांधी यांनी म्हटलं…

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
“राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे काश्मीरचे सत्य…” संजय राऊत यांची केंद्र सरकारवर रोखठोक टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून काश्मिरी पंडितांचे प्रश्न कसे जैसे थे आहेत यावर प्रकाश टाकला आहे आणि…

Mallikarjun Kharge and Amit Shah
Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र, केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधींच्या भारत…

What Nitish Kumar Said?
विरोधी पक्ष एकत्र कधी येणार? यावर नितीशकुमारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सगळे विरोधी पक्ष एकत्र कधी येणार? असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी नितीश कुमार यांना विचारला तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं उत्तर दिलं…

rahul gandhi
‘भारत जोडो यात्रे’ला तात्पुरती स्थगिती, राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप; ११ किमी चालणार होते, पण…

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत दोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात आहे.

digvijaya singh
दिग्विजय सिंह यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि काँग्रेस पक्षाची अडचण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे अनेकदा नुकसान झाले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन हात झटकले.

Urmila Matondkar in Bharat jodo yatra
कश्मीरी वेशभूषेत उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी; म्हणाल्या, “प्रेम आणि सद्भावना भारतासाठी महत्त्वाची”

अभिनेत्रा उर्मिला मातोंडकर या शेवटच्या टप्प्यात जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत.

Manpreet badal joins bjp
पंजाब काँग्रेसच्या नाराज नेत्यांना पक्षात घेण्याची भाजपामध्ये चढाओढ, अमरिंदर सिंह म्हणाले, ‘अजून खूप नेते येतील’

पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असून अनेक माजी मंत्री, आमदार, महत्त्वाचे नेते भाजपाची वाट धरत आहेत.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

भारत जोडो यात्रा Photos

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
12 Photos
काश्मीरमध्ये राहुल-प्रियंका गांधींनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद; बहीण-भावाच्या निखळ प्रेमाचे PHOTOS व्हायरल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर येथे समारोप करण्यात आला.

View Photos
Bharat Jodo yatra of Rahul Gandhi in Madhya Pradesh
15 Photos
PHOTOS: ‘भारत जोडो’ यात्रेचा आज १५० वा दिवस; कधी बाईक राईड, तर कधी सायकल चालवताना दिसले राहुल गांधी, पाहा खास क्षण

‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधी विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत

View Photos
Bharat Jodo yatra of Rahul Gandhi is in Madhya Pradesh
15 Photos
PHOTOS: राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मध्य प्रदेशात, पाहा आत्तापर्यंतच्या प्रवासाची खास झलक

७ सप्टेंबरला कन्याकुमारीतून निघालेली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशात दाखल झाली आहे

View Photos
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Rally Shegaon 19
19 Photos
Photos : महाराष्ट्रीयन फेटा, तुफान आतिषबाजी अन् भव्य जनसमुदाय; पाहा राहुल गांधींच्या शेगाव सभेतील खास फोटो…

राहुल गांधींच्या शेगाव सभेतील खास फोटो…

View Photos
Supriya Sule Bhara t Jodi Rahul Gandhi Jitendra Awhad
18 Photos
Photos : “भारत जोडोमध्ये मुलं माझा हात ओढत होती म्हणून…”, सुप्रिया सुळेंनी सांगितल्या स्वतःसोबत घडलेल्या ‘त्या’ घटना

सुप्रिया सुळेंनी जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यासोबत घडलेल्या काही घटनांची माहिती दिली.

View Photos
Supriya Sule participated in Bharat Jodo yatra
12 Photos
PHOTOS: “नोटाबंदीनंतर काळा पैसा गायब झाला का?” ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींचा सवाल, यात्रेत सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे नेते सहभागी

भीती आणि द्वेषाच्याविरोधात आम्ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

View Photos
Bharat Jodo yatra in Nanded
12 Photos
Photos: मशालींनी झळाळलं देगलूर, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचं शहरात जंगी स्वागत

“लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही देशभर चालत आहोत. मात्र, या समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत”, असे राहुल गांधी…

View Photos

संबंधित बातम्या