• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jitendra awhad shivaji maharaj comment maharashtra politics update today prd

जितेंद्र आव्हाडांच्या शिवाजी महाराजांवरील विधानामुळे वाद, कसबा पोटनिवडणुकीमुळे राजकारण तापलं, दिवसभरात काय घडलं?

राज्यात आज अनेक राजकीय घडामोडी घडल्या. जाणून घ्या एका क्लीकवर

February 6, 2023 20:17 IST
Follow Us
  • mohan bhagwat
    1/12

    पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

  • 2/12

    राज्यातील वातावरण सरकारला अनुकूल नसल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

  • 3/12

    आपल्या देशात श्रमप्रतिष्ठा लयाला गेल्यामुळे बेरोजगारी वाढली असल्याचे मत संरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

  • 4/12

    कसबा पोटनिवडणुकीबाबतीत ब्राह्मण समाजात खदखद आहे. याचं चित्र भाजपाच्या लोकांना २-३ तारखेला दिसेल, असा दावा हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी केला.

  • 5/12

    भारतीय संगीतकार रिकी केज यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  • 6/12

    कोणत्याही धर्मात हत्या आणि हिंसेचे समर्थन होत नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले आहेत.

  • 7/12

    बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, गोरख पीठाधीश्वर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली.

  • 8/12

    राज ठाकरे यांच्यावर भाजपाचा प्रभाव पडत असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

  • 9/12

    भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो नसावा, असे मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले आहे.

  • 10/12

    भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

  • 11/12

    रोहित पवार यांनी भाजपाच्या नादी लागलेली व्यक्ती किंवा पक्ष संपलेले आहेत, असे मत व्यक्त केले.

  • 12/12

    जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटावी, १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे विधान भाजपाच्या पदाधिकाऱ्याने केले आहे.

TOPICS
पॉलिटिकल न्यूजPolitical Newsमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra PoliticsराजकारणPolitics

Web Title: Jitendra awhad shivaji maharaj comment maharashtra politics update today prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.