• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. occasion of gudhi padwa and marathi new year processions organized at vashi girgaon in mumbai spb

PHOTOS : पारंपारिक वेशभूषा, लेझीम अन् हातात संदेश देणारे पोस्टर; मुंबईतील शोभायात्रांमध्ये दिसला महिलांसह चिमुकल्यांचा उत्साह

राज्यात मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे.

Updated: March 22, 2023 14:44 IST
Follow Us
  • gudhi padwa 2023
    1/12

    राज्यात मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे.

  • 2/12

    या निमित्ताने मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत काढल्या शोभायात्रा काढण्यात येत आहेत.

  • 3/12

    मुंबईतील वाशी येथेही गुढीपाडवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती.

  • 4/12

    यावेळी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता.

  • 5/12

    या शोभायात्रेत महिला पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या.

  • 6/12

    तसेच लहान मुलीदेखील नऊवारी साडी नेसून शोभायात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं.

  • 7/12

    यावेळी महिलांनी हाती लेझीम घेऊन नृत्य सादर केले.

  • 8/12

    तसेच अनेक तरुणींनी ढोल वाजवत मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं.

  • 9/12

    दरम्यान, मुंबईतील गिरगावातही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला.

  • 10/12

    गिरगावात चैत्र नवरात्र निमित्त देवीच्या मुर्तीसह शोभायात्रा काढण्यात आली होती.

  • 11/12

    यावेळी अबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

  • 12/12

    यावेळी विविध संदेश देणारे पोस्टर्सदेखील बघायला मिळाले.

  • फोटो सौजन्य – प्रदीप दास, एक्सप्रेस फोटो
TOPICS
गुढीपाडवा २०२५Gudi Padwa 2025मुंबई न्यूजMumbai News

Web Title: Occasion of gudhi padwa and marathi new year processions organized at vashi girgaon in mumbai spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.