• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. gautami patil comment on question of price of dance show indurikar maharaj 3 lakh for 3 songs pbs

३ गाण्यांचे ३ लाख घेते का? एका कार्यक्रमाचं मानधन किती? इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यानंतर गौतमी पाटील म्हणाली…

गौतमी पाटील खरंच तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेते का? तिचं एका कार्यक्रमाचं मानधन किती? असे प्रश्न चर्चेचा विषय ठरले. यावर तिने स्वतः प्रतिक्रिया दिली.

April 5, 2023 20:46 IST
Follow Us
  • प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गौतमी पाटील तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेत असल्याचं वक्तव्य केलं.
    1/21

    प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गौतमी पाटील तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेत असल्याचं वक्तव्य केलं.

  • 2/21

    यानंतर गौतमी पाटील खरंच तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेते का? तिचं एका कार्यक्रमाचं मानधन किती? असे प्रश्न चर्चेचा विषय ठरले.

  • 3/21

    आता स्वतः गौतमी पाटीलने इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यासह या दोन प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • 4/21

    गौतमी पाटील बुधवारी (५ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होती. ती नेमकी काय म्हणाली याचा हा आढावा…

  • 5/21

    इंदुरीकर महाराजांवर मी काही बोलू शकत नाही – गौतमी पाटील

  • 6/21

    मला फक्त प्रेक्षकांना एकच म्हणायचं आहे की, माझं एवढं मानधन नाही – गौतमी पाटील

  • 7/21

    इंदुरीकर महाराजांचा काही गैरसमज झाला असेल – गौतमी पाटील

  • 8/21

    या विषयावर मला काहीही अडचण नाही – गौतमी पाटील

  • 9/21

    इंदुरीकर महाराजच नाही, तर अनेक लोक मी हे घेते, ते घेते असं बरंच काही बोलत असतात. मला कोणाबद्दलही तक्रार नाही – गौतमी पाटील

  • 10/21

    माझं मला माहिती आहे की, मी काय घेते, काय घेत नाही आणि मी कशी आहे – गौतमी पाटील

  • 11/21

    मी याबाबत बोलण्यासाठी फारच लहान आहे. माझ्या कार्यक्रमाच्या आयोजकांना माझं मानधन किती आहे हे माहिती आहे – गौतमी पाटील

  • 12/21

    ३-४ गाण्यांसाठी ३ लाख रुपये हे जास्तच आहेत. कसं होणार, असं असेल तर लोक मला बोलावणार नाहीत – गौतमी पाटील

  • 13/21

    आम्ही प्रबोधनाचं काम करून आम्हाला संरक्षण नाही पण तुम्हाला संरक्षण असतं या इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर गौतमीने प्रतिक्रिया दिली.

  • 14/21

    हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. त्यामुळेच प्रेक्षक कार्यक्रमाला येतात, कार्यक्रम बघतात, आनंद घेतात. म्हणून गर्दी होते – गौतमी पाटील

  • 15/21

    तेवढं तर संरक्षण पाहिजेच ना. एवढी गर्दी होत असेल, तर साहजिक आहे की, मी काही संरक्षण मागणारच – गौतमी पाटील

  • 16/21

    “तुमच्या कार्यक्रमातून किती लोकांचे संसार चालतात?” या प्रश्नावर गौतमी पाटीलने उत्तर दिलं.

  • 17/21

    आम्ही एकूण ११ मुली आहोत. इतर कलाकार मिळून आम्ही २० लोक असू – गौतमी पाटील

  • 18/21

    त्या सर्वांचा संसार मी चालवते असं मी म्हणून शकत नाही. मात्र, आम्ही एवढे लोक मिळून एकत्र काम करतो – गौतमी पाटील

  • 19/21

    आम्ही आत्ता प्रसिद्ध झालो, मात्र, आम्ही बऱ्याच वर्षांपासून एकत्र काम करतो – गौतमी पाटील

  • 20/21

    मी आज जे उभी आहे ते प्रेक्षकांमुळे आहे. संपूर्ण महाराष्ट्राने मला प्रेम दिलं – गौतमी पाटील

  • 21/21

    मला त्यांनी काहीही जाणवू दिलं नाही. मी त्यांच्यामुळेच परत उभी आहे – गौतमी पाटील (सर्व छायाचित्र – संग्रहित/सोशल मीडिया)

TOPICS
गौतमी पाटीलGautami Patilट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Gautami patil comment on question of price of dance show indurikar maharaj 3 lakh for 3 songs pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.