• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rohit pawar answer the question on choosing ncp leader between ajit pawar and supriya sule kak

सुप्रिया सुळे की अजित पवार, कोणाचं नेतृत्व आवडतं? रोहित पवार उत्तर देत म्हणाले…

सुप्रिया सुळे की अजित पवार? रोहित पवार उत्तर देत म्हणाले…

Updated: April 15, 2023 19:24 IST
Follow Us
  • rohit-pawar-news
    1/12

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 2/12

    कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडूण आलेल्या रोहित पवारांकडे राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जातं.

  • 3/12

    रोहित पवारांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.

  • 4/12

    या मुलाखतीत रोहित पवारांनी वैयक्तिक आयुष्याबरोबरच राजकीय जीवनातील विविध मुद्यांवर भाष्य केलं.

  • 5/12

    ‘मराठी किडा’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवारांनी अगदी दिलखुलासपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

  • 6/12

    “पवार कुटुंबातील अजित पवार आणि सुप्रिया सुळे यापैकी कोणाचं नेतृत्व आवडतं?” असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला.

  • 7/12

    यावर थेट उत्तर देणं रोहित पवारांनी टाळलं.

  • 8/12

    ते म्हणाले, “अजितदादा हे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत.”

  • 9/12

    “तर सुप्रियाताई केंद्रात महाराष्ट्राचे प्रश्न मांडतात. त्यामुळे ते दोघेही वेगळ्या पातळीवर नेतृत्व करणारे नेते आहेत.”

  • 10/12

    “सुप्रियाताई व अजितदादा ही दोन्हीही नेतृत्व महत्त्वाची आहेत,” असंही पुढे रोहित पवार म्हणाले.

  • 11/12

    (सर्व फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 12/12

    (हेही वाचा>> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ्यात १० वाजून १० मिनिटेच का दिसतात? रोहित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले…)

TOPICS
अजित पवारAjit Pawarराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPरोहित पवारRohit Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Rohit pawar answer the question on choosing ncp leader between ajit pawar and supriya sule kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.