• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut criticize radhakrishna vikhe over statement on devendra fadnavis pbs

“…मग विखेंनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसुत्र बांधावं”, संजय राऊतांचा हल्लाबोल, वाचा नेमकं काय म्हणाले…

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी राधाकृष्ण विखेंना टोला लगावला आहे. राऊत विखेंविषयी नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा….

April 23, 2023 19:42 IST
Follow Us
  • राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा नेत्यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं वक्तव्य केलं.
    1/16

    राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा नेत्यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं वक्तव्य केलं.

  • 2/16

    यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी राधाकृष्ण विखेंना टोला लगावला आहे.

  • 3/16

    “तुम्हाला देवेंद्र फडणवीस तुमच्या मनातील मुख्यमंत्री वाटत असतील तर मग फडणवीसांच्या गळ्यात मंगळसुत्र बांधा,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

  • 4/16

    संजय राऊत राधाकृष्ण विखेंविषयी नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा….

  • 5/16

    देवेंद्र फडणवीस भाजपा नेत्यांच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावर बसवावं. त्यांना कुणी थांबवलं आहे – संजय राऊत

  • 6/16

    तुमच्या मनात वेगळा आहे आणि तुम्ही दुसऱ्याबरोबरच नांदत आहात. हा व्यभिचार आहे – संजय राऊत

  • 7/16

    लग्न एकाबरोबर आणि दुसऱ्याबरोबर संसार करत आहेत. यासारखा व्यभिचार नाही – संजय राऊत

  • 8/16

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसुत्र बांधावं – संजय राऊत

  • 9/16

    आम्ही कुठं आडवलं आहे. आम्हालाही ते चालेल – संजय राऊत

  • 10/16

    देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. मात्र, त्यांची नेमकी कोणती अडचण झाली आहे? – संजय राऊत

  • 11/16

    आज राज्याच्या मंत्रीमंडळातील भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मोकळ आहेत. ते फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत – संजय राऊत

  • 12/16

    देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारी, घोटाळेबाज आणि गुंडांची टोळी चालवत आहेत का? – संजय राऊत

  • 13/16

    मी मुंबईला गेल्यावर गुलाबराव पाटलांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे – संजय राऊत

  • 14/16

    यापूर्वी दादा भूसे, राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे त्यांना पाठवली होती – संजय राऊत

  • 15/16

    त्यांना यासंदर्भात १० वेळा पत्रही लिहिली. मग फडणवीस नेमके काय करत आहेत? कोणाला टोप्या लावत आहेत? – संजय राऊत

  • 16/16

    शिंदे सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे फडणवीसांना दिले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी याप्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपींवर कारवाई करून दाखवावी – संजय राऊत

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPराधाकृष्ण विखे पाटीलRadhakrishna Vikhe PatilशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut criticize radhakrishna vikhe over statement on devendra fadnavis pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.