• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut answer criticism of sharad pawar sunil tatkare pbs

शरद पवारांपासून सुनील तटकरेंपर्यंत; मविआ नेत्यांच्या प्रत्येक टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

संजय राऊतांनी शरद पवारांपासून सुनील तटकरेंपर्यंत मविआ नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…

May 10, 2023 19:47 IST
Follow Us
  • Sanjay Raut Sharad Pawar Sunil Tatkare
    1/14

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने महाविकासआघाडीत अडचणी निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप केला.

  • 2/14

    यानंतर आता संजय राऊतांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी राऊतांनी तटकरेंना तुम्हीही बोलण्याची हिंमत दाखवा, असं आव्हान दिलं.

  • 3/14

    ते बुधवारी (१० मे) मुंबईत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 4/14

    सुनील तटकरेंनी राज्याच्या राजकारणाविषयी थोडं समजून घेतलं पाहिजे – संजय राऊत

  • 5/14

    सामना मागील ४० वर्षांपासून राज्यातील राजकारणाविषयी आपलं मत नोंदवत आहे – संजय राऊत

  • 6/14

    त्यांच्याबरोबर इतर कुणी नव्हतं तेव्हा सामनाच त्यांच्या नेत्यांच्या समर्थनार्थ उभा होता – संजय राऊत

  • 7/14

    जर कुणाला त्यांचं मत मांडायचं असेल तर मांडू द्या – संजय राऊत

  • 8/14

    जर त्यांना काही चुकीचं वाटत असेल तर त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी समोर येऊन त्यांची बाजू मांडावी – संजय राऊत

  • 9/14

    आम्ही त्यांना कुठं रोखलं आहे – संजय राऊत

  • 10/14

    मी माझ्या पक्ष, राज्य आणि देशाविषयी बोलतो. यात त्यांचं पोट दुखण्याचं कारण नाही – संजय राऊत

  • 11/14

    मी माझ्या पक्षाची भूमिका आणि मतं मांडतो. त्यांनीही त्यांचं काही मत असेल, विचारसरणी असेल तर मांडावी – संजय राऊत

  • 12/14

    त्यांना कुणीही रोखलेलं नाही. त्यांनी बोलत रहावं, बोलण्याची हिंमत दाखवावी – संजय राऊत

  • 13/14

    चांगली गोष्ट आहे, शरद पवार सामनाला महत्त्व देत नाही म्हणाले. मात्र, मी कुठे म्हणतो सामनाला महत्त्व द्या. शरद पवार आमच्या सर्वांचे नेते आहेत – संजय राऊत

  • 14/14

    सर्व फोटो संग्रहित

TOPICS
शरद पवारSharad Pawarसंजय राऊतSanjay Rautसुनील तटकरेSunil Tatkare

Web Title: Sanjay raut answer criticism of sharad pawar sunil tatkare pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.