scorecardresearch

सुनील तटकरे

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेलं आहे. राजकारणात येण्याआधी सुनील तटकरे हे कंत्राटदार म्हणून काम पाहायचे. सुनील तटकरे यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. सुनील तटकरे यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती. १९८४ साली सुनील तटकरे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यानंतर काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस आणि रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावर त्यांनी काम केलं. १९९५ साली सुनील तटकरे विधानसभेवर निवडून गेले. १९९९ साली सुनील तटकरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. २००४ मध्ये सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. २००८ साली ते राज्याचे उर्जामंत्री झाले. २०१४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत सुनील तटकरे रायगडमधून खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीतही ते खासदार झाले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तसेच पुत्र अनिकेत तटकरेही देखील विधानपरिषदेवर आमदार होते. सुनील तटकरे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.


Read More
raigad politics news in marathi
रायगडमध्ये शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरेंच्या विरोधात नाराजी प्रीमियम स्टोरी

केवळ तटकरे कुटुंबातील लोकप्रतिनिधींचाच निमंत्रण पत्रिकेवर उल्लेख करण्यात आल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्याविषयी…

eknath shinde jai gujarat slogan sunil tatkare reaction
गुजरातविषयक एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य माहीत नाही…राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा…

sunil tatkare hindi language political statement on thackeray brothers in Nandurbar
हिंदी भाषेसंदर्भातील निर्णयाचा ठाकरे बंधूंना लाभ अशक्य – राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा दावा

या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना वर्षभरात विजय साजरा करण्याची संधी मिळाली असली तरी याचा राजकीय फायदा त्यांना होणार नसल्याचे तटकरे म्हणाले

MP Sunil Tatkare spills beans on multiple NCP BJP talks before alliance
भाजपशी युती करण्याआधी राष्ट्रवादीत चार ते पाचवेळा चर्चा – खासदार सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

मेळाव्यासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Sunil Tatkare relative Aparna Mahadik Ahmedabad Plane Crash
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक अपघातग्रस्त

Air India Plane Crash Aparna Mahadik: अहमदाबाद मधून उड्डाण घेतलेल्या विमानात सुनील तटकरे यांच्या नातेवाईक अपर्ण महाडिकही होत्या.

Sunil Tatkare
“आमचा स्ट्राइक रेट जास्त असल्यामुळे…”, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेवर सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य

Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले, “आमच्या मूळ विचारधारेशी एकनिष्ठ राहून, त्यावर ठाम राहून आम्ही एनडीएबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे”.

Sharad Pawar And Sunil Tatkare
Sharad Pawar: अजित पवारांच्या कार्यक्रमात शरद पवारांचे कौतुक; तटकरे म्हणाले, “पवार साहेबांनी अनेक लोकप्रिय…”

NCP: सकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. तर बालेवाडी क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री अजित…

Sunil Tatkare present a resolution on NCP anniversary regarding curbing criminal tendencies pune
गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्याबाबत ठराव; ‘राष्ट्रवादी’च्या वर्धापनदिनी मांडणार असल्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती

पक्षाचा २६ वा वर्धापनदिन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात येत्या १० जूनला होणार असून, त्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली…

Sunil Tatkare on sharad pawar ajit pawar
Sunil Tatkare : दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरेंचा विरोध? भूमिका स्पष्ट करत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

अजित पवार आणि शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गाठीभेटी आणि दोन्ही नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून विभक्त झालेले राष्ट्रवादी पक्ष…

Bharat Gogavle Targets Sunil Tatkare
“हॉटेलचा वेटर..”, मंत्री भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल । Bharat Gogavale

Bharat Gogavle Targets Sunil Tatkare: मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पनवेल शिवसेनेचे वतीने त्यांचे…

NCP Ajit Pawars state party president Sunil Tatkare said that he has no intention of expelling Ramraje from the party
रामराजेंना पक्षातून डावलण्याचा हेतू नाही – सुनील तटकरे

सातारा येथील पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. यावेळी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार सचिन पाटील, बाळासाहेब सोळसकर, सरचिटणीस निवास…

संबंधित बातम्या