• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sharad pawar tell list of states where bjp is not in power pbs

Photos : शरद पवारांनी भाजपा सत्तेत नसलेल्या राज्यांची यादीच वाचली, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या निवडणुकीतील यशावर बोलताना भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांची यादीच वाचून दाखवली.

June 16, 2023 23:26 IST
Follow Us
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या निवडणुकीतील यशावर बोलताना भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांची यादीच वाचून दाखवली.
    1/15

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या निवडणुकीतील यशावर बोलताना भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांची यादीच वाचून दाखवली.

  • 2/15

    ते शुक्रवारी (१६ जून) जळगावमध्ये पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…

  • 3/15

    आज केरळमध्ये भाजपा नाही. शेजारी तामिळनाडूतही भाजपा नाही – शरद पवार

  • 4/15

    कर्नाटकमध्ये आत्ता निवडणुका झाल्या, तेथेही भाजपा सत्तेत नाही – शरद पवार

  • 5/15

    तेलंगणा, उडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालमध्येही भाजपा नाही – शरद पवार

  • 6/15

    मग भाजपा आहे तरी कुठे – शरद पवार

  • 7/15

    सध्या भाजपा उत्तर प्रदेश आहे हे कबुल करावं लागेल – शरद पवार

  • 8/15

    मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्तेत आहे, मात्र तिथं त्यांचं राज्य नव्हतं – शरद पवार

  • 9/15

    तिथं कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार होतं. भाजपाने आमदार फोडून मध्य प्रदेशमधील सरकार पाडलं आणि सत्ता ताब्यात घेतली – शरद पवार

  • 10/15

    गोव्यात काँग्रेसचं राज्य होतं, भाजपाने आमदार फोडले आणि सत्ताबदल केला – शरद पवार

  • 11/15

    सध्या खोके हा शब्द अत्यंत लोकप्रिय झाला आहे. गोव्यातही त्यावेळी खोक्याचा कार्यक्रम झाला – शरद पवार

  • 12/15

    नंतर तो महाराष्ट्रातही झाला आणि उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं – शरद पवार

  • 13/15

    या सगळ्यातून एकच चित्र दिसतं की, लोकांनी राज्यपातळीचे निर्णय घेताना भाजपाला बाजूला ठेवलं – शरद पवार

  • 14/15

    ही लोकांची इच्छा असेल, तर देशपातळीवरही मतदारांच्या मनात यापेक्षा वेगळा विचार असेल, असं वाटत नाही – शरद पवार

  • 15/15

    ही स्थिती असेल तर एकत्र बसून याचा विचार केला पाहिजे. लोकांची इच्छापूर्ती कशी होईल हा मुद्दा मी बैठकीत मांडणार आहे – शरद पवार (सर्व छायाचित्र – संग्रहित)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPशरद पवारSharad Pawar

Web Title: Sharad pawar tell list of states where bjp is not in power pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.