• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. indian navy latest warship mahendragiri launched in mumbai mazagon dock vice president jagdeep dhankhar photos sdn

Photos: देशातील सर्वांत कमी वेळेत तयार झालेली अत्याधुनिक ‘महेंद्रगिरी’ युद्धनौका; वाचा वैशिष्ट्य

निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे आणि प्रणाली लघु आणि मध्यम उद्योजकांकडून खरेदी करण्यात आली आहेत.

Updated: September 2, 2023 11:07 IST
Follow Us
  • Mahendragiri WarShip Information Photos
    1/10

    माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

  • 2/10

    ‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प १७ ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी विनाशिका आहे.

  • 3/10

    कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

  • 4/10

    तसेच कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरि कुमार आणि ‘एमडीएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि ‘एमडीएल’चे कर्मचारी उपस्थित होते.

  • 5/10

    देशातील आजवरच्या सर्वांत कमी वेळेत तयार झालेल्या फ्रिगेट श्रेणीतील आयएनएस ‘महेंद्रगिरी’ ही युद्धनौका आहे.

  • 6/10

    ‘महेंद्रगिरी’ या निलगिरी श्रेणीतील सातव्या विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

  • 7/10

    निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे आणि प्रणाली लघु आणि मध्यम उद्योजकांकडून खरेदी करण्यात आली आहेत.

  • 8/10

    ही बाब प्रशंसनीय आहे.

  • 9/10

    अलीकडच्या काळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि जागतिक पातळीवरील उंचावलेले स्थान यामुळे भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आधुनिक नौदलाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे / ट्विटर)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi Newsयुद्धनौकाWarship

Web Title: Indian navy latest warship mahendragiri launched in mumbai mazagon dock vice president jagdeep dhankhar photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.