
मंगळवारी जलावतरण करण्यात आलेल्या उदयगिरी या स्टेल्थ फ्रिगेट तर सुरत या स्टेल्थ विनाशिकेची निर्मिती या अद्ययावत पद्धतीने करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते माझगाव गोदीमध्ये पहिल्यांदाच दोन युद्धनौकांचे जलावतरण होणार आहे
रशियाच्या नौदलाच्या ताफ्यातील काळ्या समुद्रात तैनात असलेली आघाडीची क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका ‘मास्कवा’चे जबर नुकसान झाले आहे