• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rohit pawar on cm post ncp and attacks prafull patel ssa

“…म्हणून राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद सोडलं होतं”, रोहित पवार यांचं विधान

“शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकून चूक केली,” अशी टीका रोहित पवारांनी केली.

September 5, 2023 19:32 IST
Follow Us
  • rohit pawar prafull patel
    1/6

    आमदार रोहित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकास्र डागलं आहे. विदर्भात पक्ष वाढवण्यासाठी ज्या व्यकीला ताकद दिली होती. त्यांच्याच भागात राष्ट्रवादीला यश मिळालं नाही. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकून चूक केली, अशी टीका रोहित पवार यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

  • 2/6

    रोहित पवार म्हणाले, “शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकून चूक केली. २००० साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, असं काहीजण म्हणतात.”

  • 3/6

    “केंद्रात सत्ता आल्यावर प्रफुल्ल पटेलांना मंत्रीपद देण्यात आलं होतं. राज्यात मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं, तरी अनेक मंत्रीपदे आपल्या पक्षाला मिळाली होती.”

  • 4/6

    “जे भाजपाबरोबर गेलेत, त्यांनाच मंत्रीपद मिळाली होती. सर्व नेत्यांना मंत्रीपद मिळावं म्हणून पक्षानं मुख्यमंत्रीपद सोडलं होतं. हेच लोक आज मुख्यमंत्रीपद मिळालं नसल्याचं सांगतात, म्हणजे चेस्टा केल्यासारखं आहे,” असं रोहित पवार म्हणाले.

  • 5/6

    “विदर्भात पक्ष वाढण्यासाठी ज्या व्यक्तीला ताकद दिली होती. त्यांच्याच भागात पक्षाला यश मिळालं नाही. त्यामुळे अप्रत्यक्षपणे प्रफुल्ल पटेल कमी पडल्याचं सांगत आहेत,” असा टोला रोहित पवारांनी लगावला.

  • 6/6

    “प्रफुल्ल पटेलांनी पुस्तक लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. पटेल पुस्तकात काय-काय लिहितात, हे बघावं लागणार आहे. शरद पवारांनी विश्वास कसा ठेवला आणि पक्षाचं नुकसान झालं की फायदा झाला, हे पटेलांनी पु्तकात लिहावे,” असेही रोहित पवारांनी म्हटलं.

TOPICS
प्रफुल्ल पटेल
Praful Patel
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
NCP
रोहित पवार
Rohit Pawar
शरद पवार
Sharad Pawar

Web Title: Rohit pawar on cm post ncp and attacks prafull patel ssa

IndianExpress
  • As US eyes its airspace, Pakistan confirms: Trump, Munir had discussion on Iran
  • Air India plane crash: AI-171 probe looks at Gatwick takeoff incident 5 yrs ago for possible clues
  • SUN TV family feud: What are the allegations in Dayanidhi Maran’s legal notice to brother Kalanithi
  • Shubhanshu Shukla’s Axiom-4 mission delayed again, NASA to announce new date soon
  • Sachin Tendulkar interview: What should Shubman Gill, Rishabh Pant, Yashasvi Jaiswal, Sai Sudharsan and Karun Nair do to succeed in England Test series?
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us