प्रफुल्ल पटेल

प्रफुल्ल मनोहरभाई पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते आहेत. भंडारा-गोदिया मतदारसंघामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांचे वडील मनोहर पटेल हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते होते. प्रफुल्ल पटेल १३ वर्षांचे असताना मनोहरभाईंचे निधन झाले. पुढे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई (Mumbai) गाठली. त्यांना ४ वेळा लोकसभेचे सदस्यत्व मिळाले आहे. माजी खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी २००४ मध्ये मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केले.

पुढे २०११ साली त्यांच्यावर केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाची जबाबदारी टाकण्यात आली. बरीच वर्ष त्यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षत्व भूषवले. काही महिन्यांपूर्वी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना पदावरुन कमी करण्यात आले.
Read More
Praful Patel nana patole election battle supremacy bhandara gondia
वर्चस्वाच्या लढाईत प्रफुल पटेल यांची नाना पटोलेंवर मात

विधानसभा निवडणुकीत गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी सहा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. या माध्यमातून पटेल यांनी पटोलेंवर मात केली.

Praful Patel critisized patole self proclaimed cm of Gondia Bhandara of cheating people to get votes
नाना पटोले हे स्वयंघोषित मुख्यमंत्री, खासदार प्रफुल पटेल

प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले स्वयंघोषित मुख्यमंत्री गोंदिया भंडारा येथील जनतेला मत मिळविण्याकरिता जनतेला भूलथापा देण्याचा आरोप करत टोला लगावला.

rohit pawar statement on bjp and modi,amit shah and yogi
महाराष्ट्र संतांची भूमी येथे “बटेंगे तो कटेंगे”ला थारा नाही…प्रफुल्ल पटेलांच्या गृहनगरातून रोहित पवारांनी…

राहुल पवार म्हणाले, मोदी, शाह आणि योगी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत “बटेंगे तो कटेंगे” “एक रहेंगे सेफ रहेंगे…

Praful Patel criticized Raj Thackeray for his statement
अजून मूल जन्माला आलं नाही, त्याआधीच त्याचं साक्षगंध, लग्न…, खा. प्रफुल्ल पटेल यांचा ‘यांना’ टोला

प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या मुख्यमंत्री होईल या वक्तव्यावर टोला लगावला आहे.

Praful Patel criticism of Nana Patole,
“भावी हा भावीच असतो”, प्रफुल्ल पटेल यांचा पटोलेंना चिमटा, पटोलेंचेही प्रत्युत्तर

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही मात्र…

DCM Ajit Pawar and Praful Patel at Ratan tatas Funeral
एनसीपीएमध्ये रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन; अजित पवार, प्रफुल्ल पटेलांनी वाहिली श्रद्धांजली

एनसीपीएमध्ये रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन; अजित पवार, प्रफुल्ल पटेलांनी वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar News
Ajit Pawar : “बारामती विधानसभा अजित पवारच लढणार, दुसरं..”, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

बारामतीतून अजित पवारच निवडणूक लढवणार आहेत. मी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून ही घोषणा करतो आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर…

praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”

प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदिया येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना…

Praful Patel, Maharashtra politics| Uddhav Thackeray| Praful Patel Criticizes uddhav thackeray|
“उद्धव ठाकरेंनी संयम बाळगावा…” प्रफुल पटेल यांचा सल्ला; म्हणाले, “ते वक्तव्य…’’

गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शुक्रवारी आमगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यात आले असता. माध्यमांनी त्यांना विचारलेल्या उध्दव ठाकरे यांच्या ” एक…

Sanjay Raut criticized Narendra Modi and Praful Patel over Maharashtra Politics
Sanajay Raut on Praful Patel: सभापतींनी रोखलं तरी राऊतांची टोलेबाजी सुरू; सभागृहात काय घडलं?

“जो पैसा भ्रष्ट्राचाराच्या माध्यमातून गोळा करण्यात आला तोच पैसा पुन्हा भ्रष्ट्राचाऱ्यांना वाटण्यात आला”, असा आरोप करत खासदार संजय राऊतांनी प्रफुल…

praful patel
प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बनावट व्हॉटसॲप खाते, महाराष्ट्र्र सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बनावट व्हॉटस ॲप खाते तयार केल्याचे तक्रारदार विवेक अग्निहोत्री यांना एका कार्यकर्त्याकडून २० जुलै २०२४ रोजी…

संबंधित बातम्या