Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. eknath shinde warn uddhav thackeray about his london property pbs

Photos : “…अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

एकनाथ शिंदेंनी पाटणकर काढा घेण्याची वेळे येईल, असं म्हणत उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला. ते शासन आपल्या दारी कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

Updated: September 14, 2023 02:03 IST
Follow Us
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
    1/18

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • 2/18

    यूटी असा उल्लेख करत ते लंडनला येतात, मोठमोठ्या संपत्ती घेतात आणि थंडगार हवा खातात असं ऋषी सुनक यांनी सांगितल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला.

  • 3/18

    तसेच पाटणकर काढा घेण्याची वेळे येईल, असं म्हणत उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला. ते शासन आपल्या दारी कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 4/18

    आपला देश महासत्तेकडे चालला आहे. आज आपल्या देशाचं नाव लोक अभिमानाने घेऊ लागले आहेत, मग यांना पोटदुखी का असावी – एकनाथ शिंदे

  • 5/18

    काही करार केले त्यामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. आपल्याला नोकऱ्या मिळतील, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम मिळेल – एकनाथ शिंदे

  • 6/18

    मग याची पोटदुखी का? उलट याचं स्वागत करायला पाहिजे – एकनाथ शिंदे

  • 7/18

    यांचं सरकार गेल्यावर त्यांना विश्वास नाही की, सरकार गेलंय की, राहिलं. त्यांच्या मनावरचा ताबा गेलाय – एकनाथ शिंदे

  • 8/18

    त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते काहीही बोलू लागले आहेत – एकनाथ शिंदे

  • 9/18

    मी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटलो. ते आपल्या भारतातील जुने नागरिक – एकनाथ शिंदे

  • 10/18

    त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस इंग्लंडचा पंतप्रधान झाला याचा अभिमान होता – एकनाथ शिंदे

  • 11/18

    काही लोकांनी त्यावर टीका केली. काय भेटले, कसे भेटले, काय बोलले, कुठल्या भाषेत बोलले याला काय अर्थ आहे – एकनाथ शिंदे

  • 12/18

    मी त्यावर बोलणार नव्हतो, पण त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो – एकनाथ शिंदे

  • 13/18

    ऋषी सुनक यांनी मला विचारलं की, यूटी कसे आहेत. त्यावर मी विचारलं का? तर ते म्हणाले की, ते दरवर्षी लंडनला येतात – एकनाथ शिंदे

  • 14/18

    मोठ्यामोठ्या संपत्ती घेतात, थंडगार हवा खातात. त्यांची खूप माहिती माझ्याकडे आहे – एकनाथ शिंदे

  • 15/18

    तुम्ही एकदा लंडनला आलात की, मी सगळं सांगतो – एकनाथ शिंदे

  • 16/18

    हे बोलताना शिंदेंनी उपस्थितांना यूटी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे असं विचारलं. त्यावर उपस्थितांनी उद्धव ठाकरे असं म्हटलं. यानंतर एकनाथ शिंदेंनी हे मत व्यक्त केलं.

  • 17/18

    मी एवढंच सांगतो की, आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नका – एकनाथ शिंदे

  • 18/18

    अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल – एकनाथ शिंदे (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shinde

Web Title: Eknath shinde warn uddhav thackeray about his london property pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.