• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prime minister narendra modi takes flight in fighter plane tejas during visit to hal see photos jshd import ssa

PHOTOS : पंतप्रधान मोदींनी ‘तेजस’ फायटर विमानातून अवकाशात भरलं उड्डाण; थरार सांगत म्हणाले…

पंतप्रधानांनी तेजसच्या उत्पादनासह HAL च्या उत्पादनांचा आढावा घेतला.

November 25, 2023 18:37 IST
Follow Us
  • narendra modi
    1/6

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ( २५ नोव्हेंबर ) बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला ( HAL ) भेट दिली.

  • 2/6

    पंतप्रधान मोदींनी तेजस फायटर विमानाच्या उत्पादनाची पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी तेजस या फायटर विमानातून उड्डाण केलं. यावेळी पंतप्रधान मोदी वैमानिकाच्या पेहरावात दिसत होते.

  • 3/6

    पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते तेजस फायटर विमानात बसलेले दिसत आहेत.

  • 4/6

    पंतप्रधानांनी तेजसच्या उत्पादनासह HAL च्या उत्पादनांचा आढावा घेतला. तेजस हे स्वदेशी फायटर विमान आहे. तेजस कोणत्याही हवामानात उड्डाण करू शकते.

  • 5/6

    मोदींनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर माहिती देताना म्हटलं, “हा अनुभव अविश्वसनीय असा होता. या उड्डाणामुळे आपल्या देशातील स्वदेशी उत्पादनाच्या ताकदीवरील माझा विश्वास आणखी वाढला आहे.”

  • 6/6

    “देशाच्या राष्ट्रीय क्षमतेचा आणि ताकदीचा मला अभिमान आहे. याने नवीन आशावादही निर्माण झाला आहे. संपूर्ण देशवासियांचे अभिनंदन…” असं पंतप्रधान म्हणाले.

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Prime minister narendra modi takes flight in fighter plane tejas during visit to hal see photos jshd import ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.