• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. manoj jarange patil on maharashtra vidhansabha election latest statement spl

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा; म्हणाले “२८८ जागांवर…”

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी कोणालाही पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली होती.

Updated: June 1, 2024 10:22 IST
Follow Us
  • manoj jarange patil on Dhananjay and pankaja munde
    1/11

    मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात आलेले दिसत आहेत. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)

  • 2/11

    काल (३१ मे) त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलासा दिला. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 3/11

    यावेळी त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. या बातचीतीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल एक घोषणा केली आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 4/11

    जरांगे पाटील म्हणाले आहेत की “विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही (मराठा समाज) २८८ पैकी २८८ जागा लढवणार आहोत.” (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)

  • 5/11

    याचाच अर्थ महाराष्ट्राच्या सर्व विधानसभांच्या जागांवर उमेदवार उतरवून मनोज जरांगे पाटील निवडणूक लढण्याचा पावित्र्यात आलेले आहेत. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)

  • 6/11

    जर असं खरंच झालं तर महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही गट, शिवसेना दोन्ही गट, वंचित आणि भाजपा या पक्षांच्या पुढे मोठ आव्हान असेल. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)

  • 7/11

    मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)

  • 8/11

    त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे बोलले आहेत ते जर खरं झालं तर महाराष्ट्राचे राजकारण अजून रंगतदार बनेल यात शंका नाही. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)

  • 9/11

    दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी कोणालाही पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली होती, त्यामुळे त्यांच्यावर नाराजी ही व्यक्त झाली. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)

  • 10/11

    परंतु आता मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page)

  • 11/11

    आता या सगळ्यावर राजकीय वर्तूळातुन काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo- Manoj Jarange patil Facebook Page) हे देखील पहा- PHOTOS : मनोज जरांगे पाटील यांनी न्यायालयात का लावली हजेरी? वाचा संपूर्ण माहिती

TOPICS
मनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024

Web Title: Manoj jarange patil on maharashtra vidhansabha election latest statement spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.