• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prime minister narendra modi oath ceremony 2024 these world leaders are expected to attend photos sdn

PM Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदींचा तिसरा शपथविधी सोहळा! ‘हे’ परदेशी पाहुणे उपस्थित राहणार?

पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोदींची ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.

Updated: June 7, 2024 17:31 IST
Follow Us
  • Narendra Modi Oath Ceremony 2024
    1/14

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (६ जून) रोजी ‘एनडीए’तील घटक पक्षांना विश्वासात घेऊन केंद्रातील मोदी ३.० सरकारचा मार्ग सुकर केला.

  • 2/14

    पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोदींची ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.

  • 3/14

    या बैठकीमध्ये, केंद्रात सरकार स्थापनेचा दावा तातडीने करण्याची विनंती मोदींना करण्यात आली.

  • 4/14

    ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेत्यांनी मोदींना पाठिंब्याचे लेखी पत्रही दिले असून मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी ९ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

  • 5/14

    नरेंद्र मोदी यंदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

  • 6/14

    या शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहूणे हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

  • 7/14

    सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

  • 8/14

    यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना.

  • 9/14

    श्रीलंकेचे राष्ट्राअध्यक्ष रानिल विक्रमसिंघे.

  • 10/14

    नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल.

  • 11/14

    भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे.

  • 12/14

    मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांचा समावेश आहे.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : नरेंद्र मोदी / सोशल मीडिया)

  • 14/14

    (हेही पाहा : रोहित पवार यांनी शेअर केले रायगडावरील ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे खास फोटो)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Prime minister narendra modi oath ceremony 2024 these world leaders are expected to attend photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.