Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. navi mumbai international airport runway landing inauguration indian air force cm eknath shinde photos sdn

Navi Mumbai International Airport: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी; पहा फोटो

या यशवी चाचणीनंतर वैमानिकांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. तसेच मार्च २०२५ पर्यत हे विमानतळ नागरिकांसाठी खुले होईल, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.

Updated: October 11, 2024 15:51 IST
Follow Us
  • Navi Mumbai International Airport Photos
    1/12

    सिडको मार्फत साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Navi Mumbai International Airport) शुक्रवारी (११ ऑक्टोबर) भारतीय वायु दलाने (Indian Air Force) सी- २९५ (C-295) विमान उतरविल्याने पहिली चाचणी यशस्वी झाली.

  • 2/12

    यानंतर अग्निशमन दलाने (Fire Brigade) पाण्याचे फवारे मारून विमानाला सलामी दिली तर, सुखोई-३० (Sukhoi SU-30) या विमानाने हवेत कवायती करत सलामी दिली.

  • 3/12

    नवी मुंबई (Navi Mumbai) येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे.

  • 4/12

    विमानतळाचे काम सिडको (CIDCO) मार्फत करण्यात येत आहे.

  • 5/12

    या विमानतळावरील धावपट्टीचे (RunWay) काम पूर्ण झाले आहे.

  • 6/12

    काही महिन्यांपूर्वी विमानतळावरील सिग्नल (Signal) यंत्रणेची चाचणी करण्यात आली होती.

  • 7/12

    त्यापाठोपाठ शुक्रवारी या विमानतळाच्या धावपट्टीवर भारतीय वायु दलाने सी- २९५ विमान उतरवुन पहिली चाचणी यशस्वी झाली.

  • 8/12

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ (Murlidhar Mohol) यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली.

  • 9/12

    सी- २९५ विमानाने केलेल्या यशस्वी चाचणीनंतर अग्निशमन दलाने पाण्याचे फवारे मारून विमानाला सलामी दिली तर, सुखोई-३० या विमानाने हवेत कवायती करत सलामी दिली.

  • 10/12

    या यशवी चाचणीनंतर वैमानिकांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. तसेच मार्च २०२५ पर्यत हे विमानतळ नागरिकांसाठी खुले होईल, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.

  • 11/12

    हा सोहळा पंतप्रधानांच्या (Prime Minister Narendra Modi) उपस्थितीमध्ये करण्याचे नियोजन होते. यासाठी सिडकोने पंतप्रधान कार्यालयाकडे वेळ सुद्धा मागीतली होती.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनवी मुंबईNavi Mumbai

Web Title: Navi mumbai international airport runway landing inauguration indian air force cm eknath shinde photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.