• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. amit thackeray files nomination today for mahim against shivsena ubt candidate mahesh sawant photos spl

माहीम मतदारसंघातून अमित ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, वडील राज यांचीही उपस्थिती

Amit Thackeray files nomination today for mahim : माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीने पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

October 28, 2024 16:58 IST
Follow Us
  • Amit Thackeray files nomination today for mahim
    1/9

    मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • 2/9

    माहीम मतदारसंघातून त्यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

  • 3/9

    मनसेने पहिल्याच यादीमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे नाव जाहीर केले होते.

  • 4/9

    दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना राज ठाकरे देखील उपस्थित होते.

  • 5/9

    याशिवाय अमित यांच्या पत्नी आणि परिवारातील इतर सदस्यदेखील आवर्जून उपस्थिती होते.

  • 6/9

    माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीने पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • 7/9

    असं असलं तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर हे मात्र येथून लढणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महेश सावंत यांना येथून उमेदवारी दिली आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)
    हेही पाहा –Baramati : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, युगेंद्र…

TOPICS
अमित ठाकरेAmit Thackerayमराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj Thackerayशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT

Web Title: Amit thackeray files nomination today for mahim against shivsena ubt candidate mahesh sawant photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.