• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi pune mahauti rally speech points maharashtra assembly election 2024 spl

Photos : महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची पुण्यात भव्य सभा, भाषणात पुणेकरांना उद्देशून म्हणाले…

Pm Narendra Modi Pune Mahauti Rally: पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

Updated: November 12, 2024 23:28 IST
Follow Us
  • pm narendra modi pune mahauti rally
    1/11

    सोलापूरनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा झाली आहे. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/11

    विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी सभा घेत आहेत. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 3/11

    पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले काय म्हणाले? (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 4/11

    पुण्याने भाजपाच्या विचाराचे नेहमीच समर्थन केले आहे – नरेंद्र मोदी (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 5/11

    पुण्यातील लोकांना सशक्त बनवण्यासाठी प्रयत्न करणार- नरेंद्र मोदी (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 6/11

    महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार- नरेंद्र मोदी (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 7/11

    गुंतवणुकीसाठी विदेशी कंपन्यांची महाराष्ट्राला पसंती- नरेंद्र मोदी (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 8/11

    आयटी क्षेत्राने पुण्यात लोकांना रोजगार देण्याचे काम केले.- नरेंद्र मोदी (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 9/11

    तुमची स्वप्ने माझ्यासाठी दिवस- रात्र काम करण्यासाठी प्रेरणा आहे.- नरेंद्र मोदी (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 10/11

    पुण्यात मेट्रोचे काम तेजीत सुरु आहे.- नरेंद्र मोदी (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 11/11

    दरम्यान, आजच मुंबईतील घाटकोपरमध्ये अमित शाह यांचीही महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा पार पडली. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
    हेही पाहा – निलेश, नितेश राणेंपासून आदित्य, अमित ठाकरेंपर्यंत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ भावांच्या जोड्या आजमावतायत नशीब

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra ModiपुणेPuneमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024

Web Title: Pm narendra modi pune mahauti rally speech points maharashtra assembly election 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.