• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra vidhansabha election results 2024 know about vote share of political parties bjp shivsena ncp congress spl

Maharashtra Vidhansabha Results 2024 : कोणत्या पक्षाला किती मते मिळाली? जाणून घ्या पक्षनिहाय मतदान

महायुतीला घवघवीत यश मिळालं असल्याने सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे.

November 24, 2024 17:24 IST
Follow Us
  • vote share in Maharashtra Assembly elections 2024
    1/12

    काल राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली.

  • 2/12

    त्यानंतर महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे.

  • 3/12

    महायुती आता सरकार स्थापन करण्यासाठी कामाला लागली आहे.

  • 4/12

    दरम्यान त्याआधी आज आपण मतानुसार कोणता पक्ष कितव्या क्रमांकाला? आहे, त्यांची पक्षनिहाय मते जाणून घेऊयात.

  • 5/12


    भाजपाला १ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मते मिळाली.

  • 6/12

    दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून काँग्रेसला ८० लाख २० हजार ९२१ मते मिळाली

  • 7/12

    शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख ९६ हजार ९३० मतं मिळाली.

  • 8/12

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ७२ लाख ८७ हजार ७९७ मतं मिळवीली.

  • 9/12

    शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने ६४ लाख ३३ हजार १३ मतं प्राप्त केली.

  • 10/12

    तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ लाख १६ हजार ५६६ मते मिळाली.

  • 11/12

    दरम्यान, भाजपाने १३२, शिवेसना (शिंदे) ५७, राष्ट्रवादी (४१) जागा जिंकल्या आहेत.

  • 12/12

    तर मविआमधील काँग्रेसने १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, शिवसेना (ठाकरे) २० ठिकाणी विजय मिळविला. महायुती २३५, मविआ ४९ आणि इतरांनी ४ जागा जिंकल्या आहेत.
    हेही पहा- Photos : महाविजयाच्या आनंदात देवेंद्र फडणवीसांनी तळली जिलेबी; भाजपा कार्यालयातील जल्लोषाचे फोटो व्हायरल

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Maharashtra vidhansabha election results 2024 know about vote share of political parties bjp shivsena ncp congress spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.