• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chief minister eknath shinde resigns in the presence of devendra fadnavis and ajit pawar who will be the next cm of maharashtra spl

एकनाथ शिंदेंचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार राज्याचा कारभार; शपथविधीबाबत उत्सुकता शिगेला!

Eknath Shinde resigns as Maharashtra CM : आज महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची मुदत (२६ नोव्हेंबर) संपली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: November 26, 2024 12:33 IST
Follow Us
  • Eknath Shinde resigns as Maharashtra CM
    1/10

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

  • 2/10

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे यावेळी उपस्थित होते.

  • 3/10

    महायुतीचे प्रमुख नेते थोड्यावेळापुर्वी राजभवनात दाखल झाले होते.

  • 4/10

    एकनाथ शिंदेंनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला..

  • 5/10

    दरम्यान, राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.

  • 6/10

    आज महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची मुदत (२६ नोव्हेंबर) संपली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 7/10

    दरम्यान यावेळी शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते.

  • 8/10

    त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या कडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे.

  • 9/10

    तथापी मुख्यमंत्रिपदाबाबत अजून स्पष्टता आली नसली तरी भाजपाची हायकमांड याबाबतचा निर्णय लवकरच घेण्याची शक्यता आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो – लोकसत्ता)
    हेही पाहा – Maharashtra Assembly Elections 2024: जय-पराजयानंतर आदित्य, अमित हे ठाकरे बंधू काय म्हणाले?

TOPICS
अजित पवारAjit Pawarएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi News

Web Title: Chief minister eknath shinde resigns in the presence of devendra fadnavis and ajit pawar who will be the next cm of maharashtra spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.