-
Devendra Fadnavis Cabinet Expansion : आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये शिवसेनेच्या ११ आमदारांना मंत्रिपद मिळाले आहेत, जाणून घेऊया शिंदेंच्या शिवसेनेतील कोणत्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळाले.
-
दादाजी भुसे
-
संजय राठोड
-
उदय सामंत
-
शंभूराज देसाई
-
संजय शिरसाट
-
प्रताप सरनाईक
-
भरत गोगावले
-
प्रकाश आबिटकर
-
आशिष जयस्वाल
-
योगेश कदम
संजय शिरसाट ते योगेश कदम, शिवसेनेच्या ‘या’ ११ आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील या ११ जणांना मंत्रिपदाची लॉटरी. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
Web Title: Maharashtra cabinet expansion list of 11 ministers sworn by shivsena eknath shinde party spl