• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mns leader politician raju pramod patil son aditya siddhi wedding ceremony at thane photos viral sdn

Photos: माजी आमदार राजू पाटील यांच्या लेकाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आदित्य व सिद्धीच्या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

Updated: December 24, 2024 10:56 IST
Follow Us
  • Raju Pramod Patil Son Wedding
    1/10

    Raju Patil Son Wedding: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे माजी आमदार राजू पाटील यांच्या लेकाचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला.

  • 2/10

    राजू पाटील यांचा लेक आदित्यने (Aditya) सिद्धीबरोबर (Siddhi) ठाण्यात लग्नगाठ बांधली.

  • 3/10

    आदित्य व सिद्धीच्या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी (Politician) हजेरी लावली होती.

  • 4/10

    सिद्धीने लग्नसोहळ्यात फिकट जांभळ्या रंगाचा डिझायनर गाऊन (Purple Designer Gown) परिधान केला होता.

  • 5/10

    आदित्यने लग्नात गडद निळ्या रंगाचा डिझायनर जोधपूर सूट (Jodhpuri Suit) परिधान केला होता.

  • 6/10

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आदित्य व सिद्धीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 7/10

    २०२४च्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) राजू पाटील यांचा पराभव झाला.

  • 8/10

    या पराभवानंतर राजू पाटील यांनी ईव्हीएमवर (EVM) अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : आमदार/सोशल मीडिया)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील मास्तरीणबाई करतेय ‘जीवाची दुबई!’)

TOPICS
ठाणेThaneमनसेMNS

Web Title: Mns leader politician raju pramod patil son aditya siddhi wedding ceremony at thane photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.