• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chief minister devendra fadnavis clarified what did maharashtra get in the union budget 2025 spl

‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५’मध्ये महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट…

Union Budget 2025 : अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी काय आहे, कोणत्या तरतुदी आहेत? याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

Updated: February 2, 2025 10:33 IST
Follow Us
  • Union Budget 2025, Budget 2025, Nirmala Sitharaman Budget 2025
    1/9

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल (१ फेब्रुवारी) देशाचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला.

  • 2/9

    या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रासांठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 

  • 3/9

    ज्यामध्ये १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्याबरोबर शिक्षण, शेती, रोजगार, उत्पादन, लघू उद्योगासह विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 

  • 4/9

    या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी काय आहे, कोणत्या तरतुदी आहेत याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

  • 5/9

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले जाणून घेऊ.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात काय आलं? याची माहिती देण्यात आली आहे.

  • 6/9

    (टिप :ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.)
    मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
    पुणे मेट्रो : 699.13 कोटी
    एमयुटीपी : 511.48 कोटी

  • 7/9

    एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
    मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
    सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
    महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी

  • 8/9

    महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
    नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
    मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
    ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी

  • 9/9

    दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्राची निराशा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित) हेही पाहा- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना महिन्याला किती पगार मिळतो? जाणून घ्या…

TOPICS
अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)Budget 2025देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनिर्मला सीतारमणNirmala Sitharamanमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Chief minister devendra fadnavis clarified what did maharashtra get in the union budget 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.