• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. gyanesh kumar appointed as new chief election commissioner see the list of chief election commissioner of india since 1950 spl

७५ वर्षांमध्ये फक्त एक महिला मुख्य निवडणूक आयुक्त पदी, वाचा यादी…

देशाला ज्ञानेश कुमार यांच्या रूपात नवे मुख्य निवडणूक आयुक्त मिळाले आहेत. दरम्यान याच निमित्ताने आपण गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला मिळालेल्या निवडणूक आयुक्तांबद्दल जाणून घेऊयात, विशेष बाब म्हणजे या सर्व कालखंडात केवळ एक महिला या पदावर पोहोचली आहे…

Updated: February 18, 2025 13:06 IST
Follow Us
  • ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून १९ फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. (Photo: ECI)
    1/27

    ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून १९ फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. (Photo: ECI)

  • 2/27

    देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार कारभार पाहतील, दरम्यान याच निमित्ताने आपण गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला मिळालेल्या निवडणू आयुक्तांबद्दल व त्यांच्या कार्यकाळाबद्दल जाणून घेऊयात… (Photo: ECI)

  • 3/27

    १. सेन सुकुमार
    कार्यकाळ- २१ मार्च ते १९५० ते १९ डिसेंबर १९५८ (Photo: ECI)

  • 4/27

    २. केव्हीके सुंदरम
    कार्यकाळ- २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७ (Photo: ECI)

  • 5/27

    ३. एसपी सेन वर्मा
    कार्यकाळ- १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२ (Photo: ECI)

  • 6/27

    ४. नागेंद्र सिंग
    कार्यकाळ- १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३ (Photo: ECI)

  • 7/27

    ५. टी. स्वामिनाथन
    कार्यकाळ- ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जून १९७७ (Photo: ECI)

  • 8/27

    ६. एस. एल. शेखर
    कार्यकाळ- १८ जून १९७७ ते १७ जून १९८२ (Photo: ECI)

  • 9/27

    ७. आर. के. त्रिवेदी
    कार्यकाळ- १८ जून १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५ (Photo: ECI)

  • 10/27

    ८. आर.व्ही.एस. पेरी शास्त्री
    कार्यकाळ- १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९० (Photo: ECI)

  • 11/27

    ९. व्ही.एस. रमादेवी
    कार्यकाळ- २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९० (Photo: ECI)

  • 12/27

    १०. टी. एन. शेषन
    कार्यकाळ- १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६ (Photo: ECI)

  • 13/27

    ११. एम. एस. गिल
    कार्यकाळ- १२ डिसेंबर १९९६ ते १३ जून २००१ (Photo: ECI)

  • 14/27

    १२. जे.एम. लिंगडोह
    कार्यकाळ- १४ जून २००१ ते ७ फेब्रुवारी २००४ (Photo: ECI)

  • 15/27

    १३. टी. एस. कृष्णमूर्ती
    कार्यकाळ- ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५ (Photo: ECI)

  • 16/27

    १४. बी.बी. टंडन
    कार्यकाळ- १६ मे २००५ ते २९ जून २००६ (Photo: ECI)

  • 17/27

    १५. एन. गोपालस्वामी
    कार्यकाळ- ३० जून २००६ ते २० एप्रिल २००९ (Photo: ECI)

  • 18/27

    १६. नवीन चावला
    कार्यकाळ- २१ एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१० (Photo: ECI)

  • 19/27

    १७. एस. वाय. कुरैशी
    कार्यकाळ- ३० जुलै २०१० ते १० जून २०१२ (Photo: ECI)

  • 20/27

    १८. व्ही. एस. संपत
    कार्यकाळ- ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५ (Photo: ECI)

  • 21/27

    १९. हरिशंकर ब्रह्मा
    कार्यकाळ- १६ जानेवारी २०१५ ते १८ एप्रिल २०१५ (Photo: ECI)

  • 22/27

    २०. नसीम झैदी
    कार्यकाळ- १९ एप्रिल २०१५ ते 5 जुलै २०१७ (Photo: ECI)

  • 23/27

    २१. अचल कुमार ज्योती
    कार्यकाळ- ६ जुलै २०१७ ते २२ जानेवारी २०१८ (Photo: ECI)

  • 24/27

    २२. ओम प्रकाश रावत
    कार्यकाळ- २३ जानेवारी २०१८ ते १ डिसेंबर २०१८ (Photo: ECI)

  • 25/27

    २३. सुनील अरोरा
    कार्यकाळ- २ डिसेंबर २०१८ ते १२ एप्रिल २०२१ (Photo: ECI)

  • 26/27

    २४. सुशील चंद्र
    कार्यकाळ- १३ एप्रिल २०२१ ते १४ मे २०२२ (Photo: ECI)

  • 27/27

    २५. राजीव कुमार
    कार्यकाळ- १५ मे २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२५ (Photo: ECI)

TOPICS
निवडणूक आयोगElection Commissionभारत सरकारIndian Governmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Gyanesh kumar appointed as new chief election commissioner see the list of chief election commissioner of india since 1950 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.