Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. citizens paying tribute at ambedkar memorial on the occasion of ambedkar jayanti spl

Photos: पुण्यामध्ये अशी साजरी झाली १३४ वी आंबेडकर जयंती, पाहा फोटो

यावेळी विविध नेतेमंडळी तसेच कार्यकर्ते आणि अनुयायी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना दिसले.

April 15, 2025 12:47 IST
Follow Us
  • Citizens paying tribute at Ambedkar memorial on the occasion of ‘Ambedkar Jayanti’ on Monday
    1/9

    काल १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह राज्यातही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

  • 2/9

    जयंतीच्या जल्लोषात पुणेकरही कुठे कमी नव्हते.

  • 3/9

    पुण्यामध्येही बाबासाहेबांची जयंती थाटामाटात साजरी केली गेली.

  • 4/9

    हे फोटो पुण्यातील आंबेडकर स्मारकावरील जयंतीचे आहेत.

  • 5/9

    संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही १३४वी जयंती होती.

  • 6/9

    यावेळी विविध नेतेमंडळी तसेच कार्यकर्ते आणि अनुयायी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना दिसले.

  • 7/9

    यावेळी पुतळा परिसराला निळ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांनी सजवण्यात आले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो- अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    हेही पाहा- जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉक्टरच्या प्रेमात पडले, जाणून घ्या त्यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट….

TOPICS
डॉ. आंबेडकर जयंतीAmbedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकरDr Babasaheb AmbedkarपुणेPune

Web Title: Citizens paying tribute at ambedkar memorial on the occasion of ambedkar jayanti spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.